advertisement

कॅनडाच्या नागरिकांची मराठी शाळेला भेट! विद्यार्थ्यांचे केले तोंड भरून कौतुक Video

Last Updated: Feb 03, 2026, 17:00 IST

जालना : जिल्हा परिषद शाळा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर विदारक चित्र उभं राहतं. परंतु जालना जिल्ह्यातील नजीक पांगरी येथील जिल्हा परिषद शाळा ही खाजगी शाळेला लाजवेल अशी आहे. या शाळेतील नवोपक्रमाची कॅनडातील नागरिकांनी दखल घेतली आहे. या शाळेला कॅनेडियन नागरिकांनी भेट देऊन उपक्रमांबाबत जाणून घेतले

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/जालना/
कॅनडाच्या नागरिकांची मराठी शाळेला भेट! विद्यार्थ्यांचे केले तोंड भरून कौतुक Video
advertisement
advertisement
advertisement