LPGचे हे ग्राहक आता ऑनलाइन बुक करु शकणार नाही 'गॅस सिलिंडर', जाणून घ्या कारण
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
गॅस एजन्सी ग्राहकांना ई-केवायसी करण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोनवर सतत संदेश पाठवत असतात.
मुंबई : तुम्ही गॅस सिलेंडर (एलपीजी) ग्राहक असाल आणि तुम्ही अद्याप तुमचा ई-केवायसी केला नसेल, तर ही तुमच्याकडून मोठी चूक असू शकते. कारण गॅस सिलेंडरची सुविधा मिळविण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. असे असूनही, पेट्रोलियम कंपन्या याकडे लक्ष न देणाऱ्या ग्राहकांवर कठोर कारवाई करण्याची तयारी करत आहेत. ज्या ग्राहकांना ई-केवायसी केले नाही त्यांना सिलेंडर मिळविण्यात अडचण येईल. ते ऑनलाइन सिलेंडर बुक करू शकणार नाहीत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement