Bank ला मराठीत काय म्हणतात? प्रश्न ऐकून निरुत्तर झालात ना? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
कोणत्या ना कोणत्या कामासाठी आपल्याला बँकेत नेहमीच जावं लागत असतं. आपलं इन्कम कमी असो किंवा जास्त बँकेचा वापर आपण सर्वच करतो. कारण येथे पैसा जास्त सुरक्षित राहतो. पण बँकेला मराठीत काय म्हणतात तुम्हाला माहितीये का?
मुंबई : लोक आपल्या कष्टाची कमाई बँकेत जमा करतात. कारण वाईट काळात हाच पैसा आपल्या कामी येतो. पैसांना सुरक्षित ठेवण्याची सर्वात सुरक्षित जागा ही बँक मानली जाते. मात्र कधीकधी बँक बुडतात. सामान्यतः असं मानलं जातं की, बँकांच्या एफडीमध्ये पैसा सुरक्षित राहतो आणि गॅरंटीड रिटर्न मिळतं. यामुळे आजकाल गुंतवणुसीसाठी जास्तीत जास्त लोक बँकांकडे वळले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
बँकेसाठी आपण सामान्यतः बँक हाच शब्द वापरतो. मात्र तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हिंदीत आणि मराठीत बँकेला अधिकोष म्हटलं जातं. याचं मुख्य कार्य ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवणे हे आहे. या व्यतिरिक्त बँक ग्राहकांना एक निश्चित व्याजदरावर उधार देते. यासोबतच बँक ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू नीट सांभाळून ठेवण्यासाठी लॉकरची सुविधाही उपलब्ध करुन देते.
advertisement