Ladki Bahin Yojana E-KYC: 104000 लाडक्या बहि‍णींचा पत्ता कट! वडील-पती नाहीत अशा महिलांवरही टांगती तलवार

Last Updated:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत E KYC बंधनकारक असून वडील किंवा पतीचं आधार क्रमांक आवश्यक आहे. पनवेलमधील 128755 महिलांना अडचणी येत आहेत. नियम शिथिल करण्याची मागणी.
1/7
लाडक्या बहि‍णींसाठी E KYC करणं बंधनकारक आहे. या E KYC दरम्यान त्यांना वडील, नवऱ्याचा आधार क्रमांक देणं बंधनकारक आहे. लाडकी बहीण योजनेतील फसवणूक टाळण्यासाठी काही नियम कठोर करण्यात आले आहेत. ज्या महिला E KYC पूर्ण करणार नाहीत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

advertisement
2/7
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्या लाडक्या बहि‍णींच्या वडिलांचं निधन झालं, नवऱ्याचं निधन झालं आहे अशा महिलांना E KYC करण्यात अडचणी येत आहेत. अशा महिलांसाठी E KYC ची अट शिथिल करावी अशी मागणी करत आहेत.

3/7
पनवेलमध्ये एकूण एक लाख 28 हजार 755 लाभार्थी महिला आहेत ज्यांना ही अडचण जाणवत आहे. वडील किंवा पतीचं आधार कार्ड जोडण्याची अट महिलांसाठी जाचक ठरत असून EKYC करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे राज्यातल्या अशा अनेक महिला वंचित राहण्याची शक्यता आहे.

4/7
ई केवायसी पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, मतदान कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याची माहिती, याशिवाय पती किंवा वडिलांचं आधार कार्ड नंबर आणि OTP जोडावा लागणार आहे. यापैकी एक जरी डॉक्युमेंट नसेल तरी यामध्ये अडचणी निर्माण होतील.

5/7
बोगस लाभार्थी ओळखण्यासाठी आणि गरजू लाडक्या बहि‍णींपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला EKYC करायचं आहे.

6/7
प्रत्येक लाभार्थी महिलेला E KYC करणं बंधनकारक आहे. राज्यात अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू करण्यात आली आहे. त्यात एकाच घरातील तीन अथवा त्यापेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील तर त्यांची नाव बाद होणार आहेत.

7/7
एक लाख 4 हजार महिला अशा पद्धतीनं या योजनेचा लाभ घेत होत्या, त्यांना बाद करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाही. वडील आणि पती हयात नसतील तर या योजनेत KYC करण्यासाठी अडचणी येत असल्याचं अनेक महिलांचं म्हणणं आहे.

BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement