Gold Price : "नवीन वर्षात सोनं-चांदीच्या किमती अर्ध्या होतील" तज्ज्ञांची भविष्यवाणी; गुंतवणूकदारांसाठी मोठी खुशखबर?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Gold Price in New Year 2026 : 30 डिसेंबर 2025 रोजी सोन्याच्या दरात झालेली मोठी घसरण ही ग्राहकांसाठी 'न्यू इयर गिफ्ट' ठरत आहे. मात्र, हे दर असेच कमी राहतील की नवीन वर्षात पुन्हा उसळी घेतील? तज्ज्ञांचे गणित काय सांगते, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
लग्नाचा हंगाम असो किंवा गुंतवणुकीचा विचार, भारतीयांच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे सोनं. सोनं सगळ्यात सेफ गुंतवणूक आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरांनी जो रॉकेटचा वेग पकडला होता, त्यामुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पण जसे आपण 2025 ला निरोप देऊन 2026 मध्ये पदार्पण करत आहोत, तसे बाजारात काही सकारात्मक संकेत मिळू लागले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गुंतवणूकदारांसाठी सोन्याची खाण, पण ग्राहकांसाठी चिंतेची वाण?अनेक लोकांनी आपले पैसे गोल्ड ईटीएफ (Gold ETF) आणि बँक एफडी ऐवजी सोन्यात लावले आहेत, कारण सोन्याने एफडीपेक्षाही जास्त परतावा दिला आहे. परंतु, दागिन्यांच्या दुकानांमध्ये सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय. त्यामुळेच सराफ व्यावसायिक आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मजुरी किंवा सोन्याच्या दरात सूट देत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement










