2026च्या अखेरपर्यंत किती असेल सोन्याची किंमत? एक्सपर्टचा अंदाज पाहून व्हाल अवाक्
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Gold Rate Prediction 2026: एक्सपर्ट्सनुसार सोन्याची किंमत 2026 च्या अखेरपर्यंत अनेक आर्थिक आणि वैश्विक फॅक्टर्सवर अवलंबून असेल. महागाई, डॉलरची परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय मागणी यामुळे किंमतीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांना या काळात सावध राहून योग्य वेळी गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








