advertisement

AC खरेदीचा प्लॅन आहे? किती वीज खातो 1.5 Tonचा एसी, पाहा कॅलक्युलेशन

Last Updated:
1.5 Ton AC Electricity Consumption: उन्हाळा सुरू होताच अनेकजण हे एसी खरेदीचं प्लॅनिंग करत असतात. पण एसी पहिल्यांदाच वापरणार असाल तर त्याचं लाइट बील किती येतं याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
1/5
उन्हाळ्याची चाहूल लागतात घराघरातील एसी कूलर ऑन होत आहेत. अनेक लोकं हे नवीन खरेदीचं प्लॅनिंग करत आहेत. तुम्हीही 1.5 Ton AC खरेदीचा प्लॅन करत असाल तर जाणून घेऊया की, 1.5 टनचा एसी किती वीज बिल खातो.

2/5
कारण दरवर्षी उन्हाळा येताच वीज बिलात वाढ होऊ लागते. म्हणूनच तुम्हाला माहिती हवं की, 8 तास 1.5 टनचा एसी चालवला तर एयर कंडीशनर किती वीज वापरते.

3/5
आज आपण संपूर्ण कॅलक्युलेशन समजून घेणार आहोत. आपण जाणून घेऊया की, जर तुम्ही 8 तास 1.5 टन 5 स्टार आणि 1.5 टन 3 स्टारचा एसी चालवत असाल तर 8 तासात किती यूनिट वीज खर्च होईल आणि 30 दिवसात एसी किती रुपयांची वीज वापरेल.

4/5
1.5 Ton 5 Star AC ची वीज वापर : Amazon वर आम्ही Panasonic कंपनीचा 1.5 टन 5 स्टार एसी पाहिला. ज्याच्या रेटिंग चार्जवर लिहंल होतं की, एसी 1600 तासात 681.01 यूनिटचा वापर करते. म्हणजेच 1 तासात एसी 0.42 यूनिट वापरते.या हिशोबाने, तुम्ही तुमचा एसी दिवसाला 8 तास चालवला तर 3.36 युनिट वीज लागेल. तुमच्या परिसरात दर प्रति युनिट 7 रुपये असेल, तर 8 तास एसी चालवल्यास 23.52 रुपये खर्च येऊ शकतो. म्हणजेच 30 दिवस तुम्ही दरदिवशी 8 तास एसी चालवल्यास 705.60 रुपये खर्च येईल.

5/5
महत्त्वाची गोष्ट : वेगवेगळ्या ब्रँडच्या वेगवेगळ्या एसी मॉडल्सनुसार अॅन्युअल यूनिट वेगवेगळे असू शकतात. जसं की, 5 स्टार रेटिंगची अॅन्युअल यूनिट 681.01 यूनिट आणि 3 स्टार रेटिंगच्या एसीची 877.74 यूनिट आहे. यामुळे ज्यावेळी तुम्ही एसी खरेदी कराल तेव्हा यूनिटवर अवश्य लक्ष द्या. नंतर हिशोब लावा की, तुम्ही जो एसी घेणार आहात तो 1 दिवस आणि 30 दिवसात किती वीज वापरेल.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement