Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी येणार?

Last Updated:
ठरलं! लाडकी बहीण योजनेचा एप्रिलमधील हप्त्याची तारीख जाहीर, पाहा कधी येणार पैसे?
1/6
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारी महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. या योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 8 मार्च रोजी महिलांच्या खात्यावर दोन हप्ते जमा झाले होते.

advertisement
2/6
आता लाडक्या बहिणींसाठी पुढच्या हप्त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. लाडक्या बहिणींचा हप्ता थोडा उशिरा येणार आहे. लाडक्या बहिणींना अक्षय्य तृतीयेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

3/6
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. लाभार्थी महिलांना हे पैसे मिळतील. ज्यांचा 8 मार्च रोजीचा हप्ता आला नाही, त्यांना दोन्ही हप्ते एकत्र खात्यावर जमा होतील अशी शक्यता आहे.

4/6
३० एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या वाढणार की कमी होणार ते पाहावं लागणार आहे. स्क्रूटिनीनंतर आता किती लाभार्थी वगळले जाणार ते पाहावं लागणार आहे.

5/6
8 मार्च रोजी दिलेल्या हप्त्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या वाढली होती. मात्र फेरतपासणीनंतर आता लाभार्थ्यांची संख्या कमी होणार का ते पाहावं लागणार आहे. अक्षय्य तृतीयेला लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत.

6/6
लाडक्या बहिणींना अद्याप 2100 रुपयांबाबत कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे या महिन्यातही 1500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. सरकारने आयकर विभागाकडून माहिती मागवली होती, मात्र अजून माहिती आलेली नाही. त्यामुळे मार्च आणि एप्रिलमधील लाभार्थी संख्या सारखी राहणार असल्याची शक्यता आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement