Ladki Bahin Yojana 2024: 5500 रुपयांचा दिवाळी बोनस तुम्हाला मिळणार का? लगेच चेक करा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Majhi Ladki Bahin Yojana 2024: दिवाळीनिमित्त महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना मोठी भेट दिली आहे. सरकार लाडकी बहिन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 3000 रुपयांचा बोनस जारी करेल.
राज्य सरकारने तरुण मुली आणि महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. 1 जुलैपासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली होती, आता 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली असून आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








