Bigg Boss Marathi 6 : राकेशसोबत राडा! तरी RB ची बहीण देणार विशालसाठी 'खास गिफ्ट'; 'तुला एक किलो...'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Vishal Raqesh : बिग बॉस मराठी 6 च्या घरात राकेश आणि विशाल यांच्यात राडा झाल्यानंतर आरबीच्या बहिणीची प्रतिक्रिया आली आहे.
बिग बॉस मराठी 6 मध्ये आता प्रत्येक स्पर्धकाची फिनाले गाठण्यासाठी धडपड सुरू आहे. फिनालेमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी स्पर्धकांमध्ये चूरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये तुफान राडा झाला पाहायला मिळाला. विशाल आणि राकेश यांच्यातील वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. शोमधील हे दोन तगडे स्पर्धक अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
advertisement
advertisement
हे ऐकताच विशालचा पारा चढला. विशाल ओरडून म्हणाला, "तू माझ्या वयाबद्दल बोलतोस ते चालतं का? मग मी तुझ्या डिव्होर्सबद्दल बोलतो." आपल्या एक्स वाइफला वादात आणल्याने राकेशचा राग अनावर झाला होता. तो खूप भडकला आणि दोघांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली आणि परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. हा वाद इतक्या विकोपाला गेला की दोघंही एकमेकांवर धावून गेले.
advertisement
advertisement
advertisement







