advertisement

डिसेंबरपर्यंत सुटका नाही! मघा नक्षत्रात केतूची एन्ट्री खेळ बिघडवणार, 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचाली आणि नक्षत्र परिवर्तन मानवी जीवनात कधी प्रगती तर कधी मोठी आव्हाने घेऊन येतात. 29 मार्च 2026 रोजी सावली ग्रह मानला जाणारा केतू याने स्वतःच्या मालकीच्या 'मघा' नक्षत्रात प्रवेश केला आहे. केतू या नक्षत्रात डिसेंबर 2026 पर्यंत विराजमान राहणार आहे.
1/7

2/7
जेव्हा केतू स्वतःच्याच नक्षत्रात असतो, तेव्हा तो अत्यंत प्रभावशाली आणि काही वेळा क्रूर फळे देणारा ठरतो. विशेषतः 3 राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत सावधगिरीचा असून, त्यांना मानसिक आणि आर्थिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

3/7
केतूचा मघा नक्षत्रात प्रवेश: केतूने 29 मार्च 2026 रोजी मघा नक्षत्रात प्रवेश केला आहे. मघा नक्षत्राचा स्वामी स्वतः केतू असून त्याचे आराध्य दैवत 'पितर' मानले जातात. केतूचे हे भ्रमण डिसेंबर 2026 पर्यंत चालणार असल्याने या काळात पितृदोषाशी संबंधित समस्या किंवा अचानक येणारी संकटे वाढू शकतात.

4/7
कन्या - आर्थिक फसवणूक आणि कौटुंबिक कलह: कन्या राशीच्या जातकांसाठी केतूचे हे गोचर आर्थिक आघाडीवर आव्हानात्मक ठरेल. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवल्यास मोठी फसवणूक होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद झाल्यामुळे मानसिक शांतता भंग पावेल. गुंतवणुकीचे निर्णय घेताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

5/7
धनु - करिअरमध्ये अडथळे आणि मानहानी: धनु राशीच्या लोकांसाठी डिसेंबरपर्यंतचा काळ संघर्षाचा असू शकतो. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे श्रेय दुसरेच घेण्याची शक्यता आहे. विनाकारण कोणाशीही वाद घालू नका, अन्यथा तुमची मानहानी होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार सध्या तरी पुढे ढकलणे हिताचे ठरेल.

6/7
मीन - आरोग्याच्या तक्रारी आणि गुप्त शत्रू: मीन राशीत सध्या शनीची साडेसाती सुरू असताना केतूचे हे नक्षत्र परिवर्तन 'दुष्काळात तेरावा महिना' ठरू शकते. तुम्हाला पोटाशी संबंधित किंवा संसर्गजन्य आजारांचा त्रास होऊ शकतो. गुप्त शत्रू तुमच्या विरोधात कट रचण्याची शक्यता असल्याने आपल्या योजना कोणाशीही शेअर करू नका.

7/7
सावध राहण्याचा इशारा: केतू हा अचानक घटना घडवून आणणारा ग्रह आहे. त्यामुळे वाहन चालवताना, नवीन करार करताना किंवा महत्त्वाचे व्यवहार करताना डिसेंबर 2026 पर्यंत या राशींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. घाईघाईने घेतलेले निर्णय भविष्यात 'तबाही' किंवा मोठे नुकसान घेऊन येऊ शकतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement