advertisement

Success Story : दूध डेअरीने तरुणाचं नशीब पालटलं, महिन्याला 9 लाखांची उलाढाल

Last Updated:
3 वर्षांपासून हा दूध डेअरीचा व्यवसाय करत आहे. त्याच्याकडे दररोज 600 ते 650 लिटर दुधाचे संकलन त्यांच्याकडे केले जाते.
1/7
सध्याच्या घडीला अनेक शिक्षित तरुण नोकरीच्या मागे न धावता पाहायला मिळत आहेत. यामध्ये तरुणाचा कल व्यवसाय करण्याकडे आहे. उच्चशिक्षित एका तरुणाने नोकरीकडे न बघता आपला स्वतःचा दूध डेअरीचा व्यवसाय सुरू केला.

2/7
या तरुणाचे नाव नचिकेत बागल आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडगाव येथील तो राहणारा आहे. 3 वर्षांपासून हा दूध डेअरीचा व्यवसाय करत आहे. त्याच्याकडे दररोज 600 ते 650 लिटर दुधाचे संकलन त्यांच्याकडे केले जाते.

3/7
या ठिकाणी दुधाची विक्री देखील केली जाते. या माध्यमातून महिन्यासाठी 8 ते 9 लाख रुपयांची उलाढाल होत असते. तर निव्वळ नफा 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत मिळत असल्याचे नचिकेतने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

4/7
लाडगावातील उच्चशिक्षित ग्रॅज्युएट झालेले तरुण नचिकेत आणि त्याचा भाऊ किशोर बागल या दोघांनी मिळून दूध डेअरीचा व्यवसाय सुरू केला. परिसरातील सर्व शेतकरी आपल्या गाय, म्हशींचे दूध या ठिकाणी देत असतात.

5/7
या ठिकाणी दुधाच्या दर्जेदारपणानुसार त्याची किंमत ठरवली जाते. या दुधामध्ये किती प्रमाणात पाण्याचा वापर केलेला आहे यासाठी त्या दुधाची चाचणी करण्यात येत असते.

6/7
त्यानंतर त्या दुधाचा 50 ते 60 रुपये लिटर तसेच वेगवेगळ्या दराने पैसे शेतकऱ्यांना दिले जातात. नागरिकांना घरगुती वापरासाठी लागणारे संकलन केलेल्या दुधातून 400 ते 500 लिटर दूध विक्री केली जाते असे देखील नचिकेतने सांगितले.

7/7
दूध डेअरीचा नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास व्यावसायिकांनी सर्वप्रथम डेअरीसाठी जागा ठरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून त्या ठिकाणी वर्दळ राहील आणि सर्व शेतकरी व नागरिकांना येता येईल.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement