Share Market update : 7 दिवसात छप्परफाड नफा देतील 5 Stock, तुमच्याकडे आहे का?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
ब्रोकरेज हाऊसने 7 दिवसात कमाई करुन देणारे कोणते स्टॉक्स आहेत. त्यांची लिस्ट दिली आहे. तुमच्या लिस्टमध्ये जर हे स्टॉक्स नसतील तर तुम्ही घ्यावे का यावर तुमच्या तज्ज्ञाच्या सल्ला घेऊ शकता. असतील तर तुम्हाला फायदाच होणार आहे.
मागच्या महिन्यापासून शेअर मार्केटमध्ये घसरण सुरू आहे. याचमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. मात्र त्यातही 5 शेअर्सनी तारलं आहे. मागच्या आठवड्यात सेन्सेक्स 0.29% तर निफ्टी 0.64% टक्क्यांनी घसरला होता. या आठवड्यातही चढ उतार पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर अभ्यास करुन शेअर्सवर पैसे लावले तर या घसरणीच्या काळातही तुम्ही चांगला नफा कमावू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement