नवीन टीव्ही घ्यायचा तर आताच खरेदी करा, 15 दिवसांनी होणार महाग, वाढणार इतकी किंमत

Last Updated:
टीव्ही खरेदीसाठी 31 डिसेंबरपर्यंतच संधी, 2026 पासून मेमरी चिप्स टंचाई व AI फीचर्समुळे किंमती 3-10 टक्क्यांनी वाढणार, कंपन्यांनी डिलर्सना पूर्वसूचना दिली.
1/6
तुम्ही जर नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर नुसता विचारच करु नका बरं, लगेच घेऊनही टाका. तुमच्याकडे फक्त 15 दिवस शिल्लक राहिले आहेत. याचं कारण असं की 15 दिवसांनी तुम्हाला टीव्ही पुन्हा काही स्वस्त मिळणार नाही.

advertisement
2/6
ख्रिसमस आणि ईयर एन्डमुळे खूप जास्त ऑफर्स लागतील त्यामध्ये तुम्हाला स्वस्तात मस्त टीव्ही घेण्याची ही सगळ्यात बेस्ट संधी आहे. नव्या वर्षात टीव्हीच्या किंमती वाढणार आहेत. त्यामुळे तुमच्या खिशाला भार जास्तच पडू शकतो.

3/6
नवीन वर्षाच्या सुरुवातीला गॅस सिलिंडरसोबत आता TV चे दर देखील वाढणार आहेत. 2026 पासून 10 टक्क्यांनी टीव्हीचे दर वाढणार आहेत. कंपन्यांनी याची पूर्वसूचना डिलर्सला दिली आहे. हे दर १ जानेवारीपासून लागू होणार आहेत.

4/6
मेमरी चिप्सची जागतिक टंचाई आणि रुपयाचं मूल्य सतत कमी होत असल्याने ही किंमत 3-10 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. याशिवाय AI फीचर असलेल्या टीव्हीसाठीचा खर्चही अधिक येतो. मेमरी चिप्सची तीव्र टंचाई असल्याने टीव्ही महाग होणार आहे.

5/6
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे डीआरएएम आणि फ्लॅश मेमरीच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. चिप उत्पादक कंपन्यांनी नफा देणाऱ्या AI चीप्सकडे लक्ष केंद्रीत केलं आहे त्यामुळे याचा पुरवठा कमी झाला आहे. ज्यांना टीव्ही खरेदी करायचा आहे त्यांच्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत संधी आहे.

6/6
एलईडी टीव्हीच्या किंमती 3 टक्क्यांनी वाढू शकतात. २० हजाराचा टीव्ही घेतला तर तुम्हाला 21 हजार 500 ते 21 हजार रुपये द्यावे लागू शकतात. त्यामुळे नवीन टीव्ही घेण्याआधी विचार करा आणि मगच खरेदी करा.

BMC Election: निवडणूक आयोगाचा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत कधीही आचारसंहिता?
EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?
  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

View All
advertisement