Cheque ला मराठीत काय म्हणतात? 100 मधून 90 लोकांना माहिती नाही उत्तर
- Published by:sachin Salve
Last Updated:
What is full form of Cheque : खरंतर चेक बँकिंग सिस्टमचं असं एक साधन आहे, ज्याच्या माध्यमातून व्यक्ती बँकेला एखाद्या व्यक्ती विशेषला पैसे देण्यासाठी जारी करते. ज्या व्यक्तीला पैसे दिले जाणार आहेत, त्याचं नाव यावर लिहावं लागतं.
सध्याच्या काळात जवळपास प्रत्येकाचं बँक अकाउंट आहे. देवाण-घेवाणीसाठी जास्तीत जास्त लोक पासबुक, एटीएमचाच वापर करतात. बँकेकडून या दोन्ही सुविधांसोबतच चेकबुकने पैसे देवाणघेवाणीची सुविधाही दिली जाते. मोठ्या अमाउंटची देवाण-घेवाण किंवा रेकॉर्ड ठेवण्याच्या व्यवहारांसाठी लोक नेहमीच चेकच्या माध्यमातून पूर्ण करतात. पण चेकला मराठीत आणि हिंदीत काय म्हणतात तुम्हाला माहितीये का?
advertisement
खरंतर चेक बँकिंग सिस्टमचं असं एक साधन आहे, ज्याच्या माध्यमातून व्यक्ती बँकेला एखाद्या व्यक्ती विशेषला पैसे देण्यासाठी जारी करते. ज्या व्यक्तीला पैसे दिले जाणार आहेत, त्याचं नाव यावर लिहावं लागतं. मग हे एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकतं किंवा कंपनी किंवा संस्थेचं असू शकतं. चेकमध्ये रक्कमही लिहावी लागते. यासोबतच चेकवर हस्ताक्षर करणंही गरजेचं असतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









