advertisement

भगवी शाल आणि सत्कार, राज ठाकरेंनी स्टेजवर जे केलं ते पाहून सगळेच भारावले, PHOTOS

Last Updated:
मुंबईतील षण्मुखानंद सभागृह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधील केमिस्ट्री पाहून सगळेच हसले.
1/12
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असून जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं जात आहे. ठाकरे गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद सभागृह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधील केमिस्ट्री पाहून सगळेच हसले.

2/12
त्याचं झालं असं की, व्यासपीठावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत आणि अमित ठाकरे याचं आगमन झालं. बाळासाहेबांना प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आलं.

3/12
त्यानंतर सुत्रसंचालक करणारे आदेश बांधेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज ठाकरे यांचा सत्कार करण्याची विनंती केली. हे ऐकून राज ठाकरे अवाक् झाले. काहीही म्हणत बांधेकरांना काही तरी बोलले आणि एकच हश्शा पिकली.

4/12
राज ठाकरेंना सत्कार करून घेणं जरा अवघडल्यासारखं झालं. त्यांनी स्टेजवरून आदेश बांधेकर यांना काही तरी म्हणाले हे ऐकून बाजूला उभे असलेले अमित ठाकरे यांनाही हसू आवरेना.

5/12
राज ठाकरे यांचा सत्कार करण्यासाठी भगवी शाल आणली होती, ती संजय राऊत यांनी हातात घेतली आणि राज यांचा खांद्यावर टाकणार होते

6/12
पण राज ठाकरे यांनी संजय राऊतांना थांबवलं. ती शाल हातात घेतली आणि उघडली.

7/12
उद्धव ठाकरे समोर आले आणि त्यांनी राज ठाकरेंना थांबवलं पण त्यांनी काही ऐकलं नाही. राज ठाकरेंनी शाल हातात घेतली आणि...

8/12
राज ठाकरे यांनी त्या शालनेच उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला. त्यावेळी अख्खं सभागृह टाळ्या वाजवत होतं, हश्शा पिकली होती.

9/12
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीच सांगितलं की, दुसरी शाल सुद्धा आणली होती, असं सांगितलं. हे ऐकून आता राज ठाकरे यांना हसू आवरलं नाही.

10/12
सत्काराच्या वेळी आता आपल्याकडूनच घोळ झाला, हे पाहून आता राज ठाकरे यांनी डोक्याला हात लावला.

11/12
त्यानंतर संजय राऊत समोर आले आणि त्यांनी राज ठाकरे यांच्या खांद्यावर शाल टाकून सत्कार केला.

12/12
उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्या पाठीवर हात ठेवला. पण, व्यासपीठावर घडलेला किस्सा सगळ्या शिवसैनिकांनी पाहिला आणि ठाकरे बंधूंची केमिस्ट्री पाहून सगळेच भारावून गेले

Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement