advertisement

मनोरंजन विश्वात खळबळ! 19 वर्षांची मुलगी, पहिल्या बायकोला डिवोर्स न देता अभिनेत्यानं केलं दुसरं लग्न

Last Updated:
प्रसिद्ध अभिनेत्यानं नुकतंच लग्न केलं. हे लग्न चर्चेत आलं आहे कारण अभिनेत्यानं पहिल्या बायकोला डिवोर्स न देता दुसरं लग्न केलंय.
1/9
मनोरंजन विश्वातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. इंडस्ट्रीत कलाकारांनी दोन लग्न करणं ही आश्चर्याची गोष्ट राहिलेली नाही. पण या अभिनेत्यानं पहिल्या बायकोला डिवोर्स न देताच दुसरं लग्न केलं आहे. त्याच्या पदरात एक 19 वर्षांची मुलगी आहे.

2/9
अभिनेत्यानं दुसरं लग्न केल्यानंतर त्याची पहिली पत्नी आणि मुलगी प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. अभिनेत्याच्या पहिल्या बायकोनं पोलिसांत धाव केलं तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्याच्या 19 वर्षीय मुलीने आईची बाजू घेत वडिलांना दोषी ठरवलं आहे.

3/9
राजकारणात सक्रीय झालेला अभिनेता हिरन चॅटर्जी याच्याविषयी आपण बोलत आहोत. अभिनेत्याने वाराणसीची मॉडेल रितिका गिरीबरोबर लग्न केलं आहे. दोघांनी अत्यंत खासगी पद्धतीनं लग्न केलं. कोणालाच दोघांच्या लग्नाची कुणकुणही लागली आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

4/9
अभिनेता हिरन याने दुसरं लग्न केल्याची माहिती समोर येताच त्याच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईंकांना खूप मोठा धक्का बसला आहे. त्याची पहिली बायको अनिंदिता चॅटर्जीला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

5/9
नवऱ्याने दुसरं लग्न केल्याची माहिती समोर येताच अनिंदिताने अभिनेत्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. रितिकाबरोबर बेकायदेशीरपण, पहिल्या बायकोला डिवोर्स न देता लग्न केल्याचा आरोप तिने केला आहे.

6/9
अनिंदिताने सांगितलं, नवऱ्याच्या अफेअरबद्दल तिला खूप काळापासून माहिती होती. त्यांच्यात भांडणंही झाली होती. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात अभिनेत्याची मुलगी नियासा चॅटर्जी हिने आईची बाजू घेतली आहे. हिरन वडिल म्हणून पूर्णपणे फेल आहेत असं तिनं म्हटलं आहे.

7/9
नियासा म्हणाली, एक मुलगी म्हणून मी काय करू शकते. मला सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सगळं कळलं. माझ्या आईने मला फोनवर फोटो पाठवले. ती म्हणाली, मी तुला काहीतरी पाठवलं आहे

8/9
मी फोन चेक केला तेव्हा माझ्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो पाहिले. माझी रडत होती. एक मुलगी म्हणून मी काय करायला पाहिजे होतं. मला यातलं काहीच माहिती नव्हतं. माझ्या मित्रांचे वडिल आणि माझे वडिल, ते हे सगळं का करत आहेत?

9/9
अभिनेता हिरन आणि अनिंदिता यांचं लग्न 11 डिसेंबर 2000 साली झालं. अनिंदिताने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, आमची 19 वर्षांची मुलगी आहे. मी खूप काळापासून त्रास सहन करतेय पण मी माझी मुलगी आणि कुटुंबासाठी शांत आहे.

Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement