Indian Railway Rule : प्रवाशांना कन्फर्म तिकिट मिळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, AC आणि स्लीपर कोचमध्ये 'या' मर्यादेपेक्षा जास्त तिकिट मिळणार नाही

Last Updated:
Railway new rule for confirm ticket booking : अनेकदा कन्फर्म तिकीट न मिळाल्याने प्रवासी वेटिंग लिस्टमध्ये अडकतात आणि प्रवास होईल की नाही, याची अनिश्चितता वाढते. या समस्येवर तोडगा म्हणून भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे प्रवाशांना कन्फर्म सीट मिळेल.
1/9
भारतीय रेल प्रवासाचा भाग आपल्या दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडलेला आहे. लाखो लोक रोज कामासाठी, शिक्षणासाठी किंवा पर्यटनासाठी रेल्वेने प्रवास करतात. पण अनेकदा कन्फर्म तिकीट न मिळाल्याने प्रवासी वेटिंग लिस्टमध्ये अडकतात आणि प्रवास होईल की नाही, याची अनिश्चितता वाढते. या समस्येवर तोडगा म्हणून भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे प्रवाशांना कन्फर्म सीट मिळेल.

advertisement
2/9
आता प्रत्येक गाडीत एकूण उपलब्ध सीट्सपैकी फक्त 25 टक्क्यांपर्यंतच वेटिंग लिस्ट तिकीट जारी केले जातील.
आता प्रत्येक गाडीत एकूण उपलब्ध सीट्सपैकी फक्त 25 टक्क्यांपर्यंतच वेटिंग लिस्ट तिकीट जारी केले जातील.
advertisement
3/9
काय आहे रेल्वेचा नवा नियम?भारतीय रेल्वेने सर्व प्रवासी श्रेणींमध्ये  AC-1, AC-2, AC-3, स्लीपर आणि चेअर कार  या नव्या नियमाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
म्हणजेच आता कोणत्याही ट्रेनमध्ये सीट्सच्या एकूण संख्येच्या जास्तीत जास्त 25% प्रवाशांनाच वेटिंग लिस्ट तिकीट मिळेल. विशेष म्हणजे, अपंग प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विदेशी प्रवासी यांच्यासाठी राखीव कोटा यात धरला जाणार नाही.
काय आहे रेल्वेचा नवा नियम?भारतीय रेल्वेने सर्व प्रवासी श्रेणींमध्ये AC-1, AC-2, AC-3, स्लीपर आणि चेअर कार या नव्या नियमाची अंमलबजावणी सुरू केली आहे.म्हणजेच आता कोणत्याही ट्रेनमध्ये सीट्सच्या एकूण संख्येच्या जास्तीत जास्त 25% प्रवाशांनाच वेटिंग लिस्ट तिकीट मिळेल. विशेष म्हणजे, अपंग प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विदेशी प्रवासी यांच्यासाठी राखीव कोटा यात धरला जाणार नाही.
advertisement
4/9
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, हा निर्णय घेतल्याने प्रवाशांना अनिश्चिततेतून सुटकारा मिळेल आणि ट्रेनमधील गर्दीही कमी होईल. याआधी वेटिंग लिस्टची संख्या मोठी असल्याने अनेक प्रवासी रिझर्व कोचमध्ये चढत, ज्यामुळे कन्फर्म प्रवाशांना त्रास होत असे.

5/9
आधीचा नियम कसा होता?जानेवारी 2013 च्या नियमानुसार
AC-1 मध्ये 30,
AC-2 मध्ये 100,
AC-3 मध्ये 300,
आणि स्लीपर क्लासमध्ये 400 वेटिंग तिकीट जारी केली जात होती.
पण आता प्रत्येक झोनल रेल्वे आपल्या बुकिंग आणि कॅन्सलेशन पॅटर्ननुसार ही वेटिंग लिमिट ठरवेल.
आधीचा नियम कसा होता?जानेवारी 2013 च्या नियमानुसारAC-1 मध्ये 30,AC-2 मध्ये 100,AC-3 मध्ये 300,आणि स्लीपर क्लासमध्ये 400 वेटिंग तिकीट जारी केली जात होती.पण आता प्रत्येक झोनल रेल्वे आपल्या बुकिंग आणि कॅन्सलेशन पॅटर्ननुसार ही वेटिंग लिमिट ठरवेल.
advertisement
6/9
'उपलब्ध बर्थ'ची गणना कशी होते?‘उपलब्ध बर्थ’ म्हणजे अशा सीट्स ज्या सर्व विशेष कोट्यांच्या (जसे महिला, वरिष्ठ नागरिक, परदेशी प्रवासी, दिव्यांग इ.) वाटपानंतर सर्वसामान्य बुकिंगसाठी उरतात. उदाहरणार्थ, जर कोटे लागू केल्यानंतर 400 सीट्स उपलब्ध असतील, तर त्यापैकी फक्त 100 सीट्सवरच वेटिंग तिकीट दिले जाईल (म्हणजेच 25%).

7/9
हा बदल तात्काळ (Tatkal) आणि रिमोट लोकेशन बुकिंगवरही लागू होणार आहे. मात्र, सरकारी वॉरंट किंवा कन्सेशनल फेअर्सवर जारी झालेल्या तिकीटांवर हा नियम लागू होणार नाही.
हा बदल तात्काळ (Tatkal) आणि रिमोट लोकेशन बुकिंगवरही लागू होणार आहे. मात्र, सरकारी वॉरंट किंवा कन्सेशनल फेअर्सवर जारी झालेल्या तिकीटांवर हा नियम लागू होणार नाही.
advertisement
8/9
या निर्णयाचा फायदा काय?प्रवास निश्चित होण्याची शक्यता वाढेल.
ट्रेनमधील गर्दी कमी होईल.
प्रवाशांचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित बनेल.
पीक सीझनमध्ये (उदा. दिवाळी, छठ) होणारी अफरातफर कमी होईल.
या निर्णयाचा फायदा काय?प्रवास निश्चित होण्याची शक्यता वाढेल.ट्रेनमधील गर्दी कमी होईल.प्रवाशांचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित बनेल.पीक सीझनमध्ये (उदा. दिवाळी, छठ) होणारी अफरातफर कमी होईल.
advertisement
9/9
रेल्वेने हा बदल CRIS (Centre for Railway Information Systems) च्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करून लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच या नियमाची अंमलबजावणीची तारीख जाहीर होईल.
रेल्वेने हा बदल CRIS (Centre for Railway Information Systems) च्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करून लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच या नियमाची अंमलबजावणीची तारीख जाहीर होईल.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement