कमाल फॅशन सेन्स, ग्लॅमरस आणि तेवढीच टॅलेंटेड! इतक्या कोटींची मालकीण होणार अविवा बेग
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
प्रियांका गांधी यांच्या मुलगा रेहान व अवीवा बेग यांचा साखरपुडा पार पडला. अवीवा फोटोग्राफर, प्रोड्युसर व फुटबॉल प्लेअर आहे. दोघांची मैत्री प्रेमात बदलली. लवकरच लग्न होणार.
प्रियांका गांधी यांच्या मुलाचा रेहानचा साखरपुडा नुकताच कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडला. दोन्ही कुटुंबियांनी भरभरुन आशीर्वाद दिले. सात वर्षांची मैत्री आणि प्रेम मग लग्न असा हा प्रवास होता. अखेर साखरपुडा पार पडला असून लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रियांका गांधी यांची सून कोण आहे ती काय करते ती किती कोटींच्या संपत्तीची मालकीण होणार इथपासून ते तिचे सोशल मीडियावरचे फोटो सारं काही चर्चेत आलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










