advertisement

उन्हाळ्यात AC चालवताय? मग आधी वाचा किती वेळ चालवल्यानंतर बंद करावा?

Last Updated:
Air Conditioner Tips: उन्हाळ्यात एसीचा सतत वापर करणे ओव्हरहिटिंग आणि ब्लास्टचे कारण ठरु शकते. आज आपण एसीच्या वापराविषयी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत.
1/5
AC Tips in Marathi: वातावरणार बदल होत आहे आणि घरात फॅनची स्पीड वाढली आहे. काही दिवसांनंतर एसीही ऑन होतील.दरवर्षी एसी स्फोटांच्या बातम्या येतात. हे विविध कारणांमुळे होऊ शकते, यात महत्त्वाची कारणं म्हणजे एसी जास्त गरम होणे, खराब वायरिंग आणि मेंटेंनेंसकडे दुर्लक्ष करणे. या वेळी तुमचे एअर कंडिशनर चालवण्यापूर्वी, ते किती वेळ चालू ठेवल्यानंतर बंद करावे हे तुम्हाला माहिती असायला हवं.

2/5
अनेक घरांमध्ये आपण पाहतो की, एसी चालू केल्यानंतर ते बंदच केलं जात नाही. रूममधून बाहेर पडले किंवा मग घराच्या बाहेर गेले तरीही काही लोक एसी ऑनच ठेवतात. कारण त्यांना वाटतं की, आपण परत आल्यावर रूम गार राहील. पण ही सवय चांगली नाही. यामुळे एसीमध्ये ब्लास्ट होण्याची शक्यता असते.

3/5
एसीचा वापर: कोणत्याही उपकरणाचा जास्त वापर केल्याने एसीप्रमाणेच जास्त गरम होऊ शकते. तुम्ही तुमचा एअर कंडिशनर किती वेळ चालवू शकता हे दोन घटकांवर अवलंबून असते: तुमच्या एसी युनिटचा आकार आणि तुम्ही ज्या खोलीत ते वापरत आहात त्या खोलीचा आकार. लहान खोल्यांसाठी, भिंतीवरील आणि खिडकीवरील एअर कंडिशनर अंदाजे 8 ते 10 तास चालवता येतात. त्यानंतर, एसीला ब्रेकची आवश्यकता असते.

4/5
एसी बंद करण्याची गरज असते कारण तासंतास चालू एसी तुम्हाला उष्णतेपासून आराम देतो. मात्र तासंतास चालू असल्यामुळे तो ओव्हरहीट होऊ शकतो. ओव्हरहिटिंगपासून बचावासाठी आणि एसीला कूल डाऊन करण्यासाठी एसी 8-10 तास चालल्यानंतर बंद करायला हवा.

5/5
तुम्ही एसी बंद करत नसाल तर यामुळे ओव्हरहिटिंगची समस्या होऊ शकते. ज्यामुले कंप्रेसरमध्ये आग लागण्याचा धोका वाढतो. यामुळे फक्त एसीलाच नाही तर तुम्हालाही नुकसान पोहोचू शकते.

Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement