मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; धावत्या बसनं घेतला पेट, बसमध्ये 32 प्रवासी

Last Updated:
बुलढाण्यामधून मोठी बातमी समोर येत आहे. समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात घडला आहे. धावत्या खासगी बसला अचानक आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे.
1/5

advertisement
2/5
सिद्धी ट्रॅव्हल्सची ही बस अमरावतीहून पुण्याकडे निघाली होती. समृद्धी महामार्गावरील मेहकर परिसरात बसने अचानक पेट घेटला. या बसमधून चालक, वाहकासह एकूण 32 जण प्रवास करत होते.

3/5
सुदैवानं बसला आग लागल्याचं वेळीच चालकाच्या लक्षात आल्यानं त्यानं प्रवाशांना सुरक्षीतरित्या बाहेर काढल्यानं मोठा अपघात टळला आहे. या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

4/5
बसमध्ये बसवलेल्या एसी यंत्रणेमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र वेळीच ही घटना लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.

5/5
दरम्यान यापूर्वी देखील समृद्धी महामार्गावर बसला आग लागल्याची घटना घडली होती, या घटनेत अनेक प्रवाशांनी आपला जीव गमावला होता. या घटनेच्या आठवणी ताज्या असतानाच पुन्हा एकदा खासगी बसनं पेट घेतला आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement