0 ते 100 फक्त 4.8 सेकंदात, 230 किमी टॉप स्पीड, पुण्यात 2 जणांना चिरडणाऱ्या श्रीमंत बापाच्या पोराची अशी Porsche
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील आणि त्याला दारू देणाऱ्या दोन पब चालकांवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोर्शे ही आलिशान गाडीदेखील चर्चेत आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पोर्शे टायकनचं इलेक्ट्रिक व्हर्जनदेखील या वर्षी मार्चमध्ये लाँच करण्यात आलं आहे. पोर्शे टायकन टर्बो जीटी ही एक शक्तिशाली आणि वेगवान कार आहे. ही कार 2.1 सेकंदात ताशी 0 ते 100 किलोमीटर वेग धारण करू शकते. या जर्मन ऑटोमेकर कंपनीचा असा दावा आहे, की ही कार ताशी कमाल 305 किलोमीटरपर्यंतचा वेग धारण करू शकते.
advertisement







