advertisement

Weather Alert : महाराष्ट्र आता तापणार, शनिवारी लाट येणार; हवामान खात्याचा अलर्ट

Last Updated:
28 फेब्रुवारी रोजी राज्यात मुख्यतः कोरडे, उष्ण आणि निरभ्र ते अंशतः ढगाळ हवामान राहील. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी कमाल तापमान सामान्यपेक्षा 2-4 अंशांनी जास्त राहण्याचा अंदाज आहे.
1/7
राज्यातील तापमानात मोठे बदल जाणवत आहेत. राज्यात कमाल तापमानात हळूहळू वाढ होत आहे. 28 फेब्रुवारी रोजी राज्यात मुख्यतः कोरडे, उष्ण आणि निरभ्र ते अंशतः ढगाळ हवामान राहील. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी कमाल तापमान सामान्यपेक्षा 2-4 अंशांनी जास्त राहण्याचा अंदाज आहे.

2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये दमट आणि उष्ण हवामान कायम राहील. मुंबईत कमाल तापमान 29-31 अंश सेल्सिअस, किमान 23-25 अंश अपेक्षित आहे. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये कोरडे आणि उष्ण वातावरण राहील. पुण्यात कमाल 31-33 अंश, किमान 14-16 अंश राहील.

4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमानात चढ-उतार जाणवेल. नाशिकमध्ये दिवसा 32-34 अंश, रात्री 16-19 अंश राहील.

5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल 33-36 अंशांपर्यंत राहील, किमान तापमान 18-20 अंश राहील.

6/7
विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणामध्ये सर्वाधिक उष्णता जाणवेल. कमाल 34-37 अंश राहील, किमान 19-22 अंश राहील.

7/7
एकंदरीत, 28 फेब्रुवारीला महाराष्ट्रात उन्हाळ्याचे संकेत मजबूत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement