advertisement

Weather Alert : महाराष्ट्रावरचं संकट टळलं, पण आता पुन्हा येणार लाट, हवामान खात्याचा अलर्ट

Last Updated:
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात राज्यात कमाल तापमान 2-3 अंशांनी वाढण्याची शक्यता असून, किमान तापमानही सामान्यपेक्षा जास्त राहील. यामुळे दुपारी उन्हाचा चटका तीव्र असेल.
1/7
महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचं संकट टळलं असून 26 फेब्रुवारी रोजी प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातराज्यात कमाल तापमान 2-3 अंशांनी वाढण्याची शक्यता असून, किमान तापमानही सामान्यपेक्षा जास्त राहील. यामुळे दुपारी उन्हाचा चटका तीव्र असेल.
महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचं संकट टळलं असून 26 फेब्रुवारी रोजी प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात राज्यात कमाल तापमान 2-3 अंशांनी वाढण्याची शक्यता असून, किमान तापमानही सामान्यपेक्षा जास्त राहील. यामुळे दुपारी उन्हाचा चटका तीव्र असेल.
advertisement
2/7
कोकणात 26 फेब्रुवारीला मुख्यतः ढगाळ ते निरभ्र आकाश राहील. मुंबईत कमाल तापमान 28-30 अंश सेल्सिअस आणि किमान 23-25 अंश राहण्याचा अंदाज आहे. हवेत आर्द्रता जास्त असल्याने उकाडा जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी दुपारी बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी आणि पुरेसे पाणी प्यावे.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातही कोरडे हवामान कायम राहील. पुण्यात कमाल 31-33 अंश आणि किमान 18-20 अंश सेल्सिअस अपेक्षित आहे.

4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमानात चढ-उतार दिसेल. नाशिकमध्ये दिवसा 30-32 अंश आणि रात्री 16-18 अंश तापमान राहील. ढगाळ वातावरण कमी असेल. शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी सिंचनाची गरज भासू शकते.

5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे वातावरण राहील. कमाल तापमान 32-34 अंशांपर्यंत पोहोचू शकते, तर किमान 17-19 अंश राहील.

6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणामध्ये सर्वाधिक उष्णता जाणवेल. कमाल 33-36 अंश आणि किमान 18-21 अंश राहील. काही ठिकाणी हलका कोरडा वारा वाहील. उन्हाचा तडाखा वाढल्याने आरोग्याची काळजी घ्यावी.

7/7
एकंदरीत, 26 फेब्रुवारीला महाराष्ट्रात उष्णतेची लाट पाहायला मिळेल. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement