Weather Alert: पुढील 24 तास धोक्याचे, राज्यात या ठिकाणी मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट

Last Updated:
पूर्व विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यांमध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
1/7
कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना पुढील काही तासांसाठी अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

advertisement
2/7
पूर्व विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यांमध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
पूर्व विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यांमध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
3/7
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.

4/7
नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही भारतीय हवामानशास्त्र विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

5/7
तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

6/7
मराठवाड्यातील पावसाचा जोर 10 जुलै रोजी ओसरल्याचे पाहायला मिळणार आहे. मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

7/7
पूर्व विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर उर्वरित सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

BMC Election: कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आजपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे.

  • मेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच राजकीय हालचालींना वेग आला

  • काही महापालिकांमध्ये जुनी राजकीय समीकरणं विस्कटताना दिसत आहेत

View All
advertisement