advertisement

Weather Alert: महाराष्ट्रासाठी 24 तास महत्त्वाचे! येतंय दुहेरी संकट; 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 24 मार्च रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/7
महाराष्ट्रात ऐन उन्हाळ्यात विचित्र हवामान पहायला मिळत आहे. 24 मार्च रोजी कोकणात उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 24 मार्च रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.

2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहील. मुंबईत कमाल तापमान 32-26 अंश सेल्सियस राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल. सिंधुदुर्ग वगळता सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट असेल.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात कोरडे आणि उष्ण हवामान राहील. पुण्यात कमाल तापमान 33-36 अंश राहील. सातारा, सांगली आणि सोलापूरला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट असेल. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये उष्ण हवामान पहायला मिळेल. नाशिकमध्ये 33 - 35 अंश तापमान राहील.

5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणीमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल तापमान 33 -37 राहील. धाराशिव, लातूर आणि नांदेडला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट असेल. 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहून विजांसह पाऊस होईल.

6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणामध्ये उष्ण हवामान कायम असेल. कमाल तापमान 34-38 अंश तर किमान 21-24 अंश राहील.

7/7
दरम्यान, राज्यात उष्णतेची लाट आणि वादळी पाऊस असे संकट राहील. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी.

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement