Weather Alert: राज्यात रविवारचा दिवस मुसळधार पावसाचा, 7 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
मराठवाड्यातही परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पाहुयात 24 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
1/7
राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं पुनरागमन होत आहे. रायगड, पुणे आणि पुण्याचा घाट परिसर, सातारा आणि कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

advertisement
2/7
मराठवाड्यातही परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पाहुयात 24 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
मराठवाड्यातही परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पाहुयात 24 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
3/7
मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश राहील आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस एवढे असेल. रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

4/7
पुण्यामध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. 24 ऑगस्टसाठी पुण्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यात कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे असेल. सातारा आणि कोल्हापूरला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

5/7
उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे असेल. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

6/7
मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे.

7/7
नागपूरमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून ते 33 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असेल. वातावरण ढगाळ राहणार असून हलक्या पावसाची देखील शक्यता आहे. विदर्भातील कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाने 24 ऑगस्टसाठी कोणताही इशारा दिलेला नाही.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement