Pune : लक्ष्मी अन् सोनालीच्या तोंडाला स्कार्फ, डझनभर पोलिसांचा ताफा! बंडू आंदेकरने पोलीस संरक्षणात भरला निवडणुकीचा अर्ज, पाहा Photos

Last Updated:
Pune Andekar Gang (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : पुण्याचा कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबाने महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजेरी लावली.
1/7
पुण्याचा कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबाने महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजेरी लावली.

advertisement
2/7
पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

3/7
विशेष न्यायालयाने बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी सशर्त परवानगी दिली आहे.

4/7
मात्र, विशेष न्यायालयाने मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने स्पष्ट मनाई केल्याने पोलिसांनी गपचूप बंडू आणि लक्ष्मी अन् सोनाली यांना क्षेत्रीय कार्यालयात हजेरी लावली.

5/7
पोलीस बंदोबस्तातच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी देण्यात आली असून, काही वेळात बंडू आंदेकर याला जेलमधून थेट भवानी पेठ कार्यालयात आणण्यात आलं.

6/7
उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, प्रचार यात्रा, भाषण, घोषणाबाजी करू नये असे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दिले आहेत. या आदेशाचं पालन केलं गेलं.

7/7
दरम्यान, पोलिसांनी या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पक्षादेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून, त्यासाठी सशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, असा अर्ज आंदेकर यांच्या वतीने करण्यात आला आहे.

जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement