advertisement

एप्रिल फुल नव्हे! पॅन कार्डधारकांसाठी मोठी अपडेट! 1 तारखेपासून 5 बदल लागू; तुमच्या काय होणार परिणाम?

Last Updated:

New PAN Card Rules: 1 एप्रिल 2026 पासून PAN कार्डसंबंधी नवीन नियम लागू होत असून अर्ज प्रक्रिया आणि व्यवहारांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे नियम अधिक कडक होणार असले तरी काही बाबतीत नागरिकांना दिलासाही मिळणार आहे.

News18
News18
नवी दिल्ली: 1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्ड (Permanent Account Number) संबंधित अनेक महत्त्वाचे बदल लागू होत आहेत. हे बदल पॅन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेपासून ते आर्थिक व्यवहारांमध्ये त्याचा वापर करण्यापर्यंत सर्व बाबींवर परिणाम करणार आहेत. या सुधारित नियमांचा उद्देश कागदपत्रांची आवश्यकता सुलभ करताना नियमपालन अधिक कठोर करणे हा आहे.
advertisement
1 एप्रिल 2026 पासून लागू होणारे PAN कार्डचे नवीन नियम सामान्य नागरिकांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वांना लागू होतील. विमा पॉलिसींसाठी आता सर्वांना PAN द्यावे लागेल हा सर्वात मोठा बदल आहे. तर मालमत्ता व्यवहारांची मर्यादा वाढल्याने मध्यमवर्गीयांना थोडा दिलासा मिळेल. प्रत्येकाने या नवीन नियमांची माहिती करून घेणे आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे महत्त्वाचे आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
एप्रिल फुल नव्हे! पॅन कार्डधारकांसाठी मोठी अपडेट! 1 तारखेपासून 5 बदल लागू; तुमच्या काय होणार परिणाम?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement