advertisement

होळीपूर्वी घरी आणा 'या' 5 शुभ वस्तू, वर्षभर राहील देवी लक्ष्मी प्रसन्न; रिकामी तिजोरी पुन्हा भरेल!

Last Updated:
रंगांचा सण असलेली होळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. हिंदू धर्मात होळी केवळ रंगांचा उत्सव नसून, ती वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानली जाते. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, होळीच्या आधी काही विशेष शुभ वस्तू घरात आणल्याने 'महालक्ष्मी' प्रसन्न होते.
1/7

2/7
चांदीचे नाणे: होळीपूर्वी किंवा होळीच्या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. चांदी हे चंद्राचे आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे. चांदीचे नाणे आणून त्याची विधीवत पूजा करा आणि ते लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे घरात कधीही पैशांची चणचण भासत नाही आणि लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो.

3/7
धातूचा कासव: वास्तुशास्त्रानुसार कासव हे प्रगती आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. होळीच्या आधी पितळ, तांबे किंवा चांदीचा कासव घरी आणा. कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र कोरलेले असल्यास ते अधिक फलदायी ठरते. कासव घराच्या उत्तर दिशेला ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि संपत्तीत वाढ होते.

4/7
बांबूचे रोप: घरामध्ये जिवंत वनस्पती असणे हे भाग्योदयाचे लक्षण आहे. होळीपूर्वी बांबूचे रोप घरात आणा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मकता वाढते. हे रोप घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि सौभाग्य लाभते.

5/7
मुख्य दरवाजासाठी 'तोरण': लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा सजवणे आवश्यक असते. होळीच्या आधी आंबा किंवा अशोकाच्या पानांचे किंवा सुंदर कलाकुसरीचे तोरण दरवाजाला लावा. यामुळे बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि घरात सुख-शांती नांदते.

6/7
पिवळ्या कवड्या आणि गोमती चक्र: कवड्या या समुद्रमंथनातून प्राप्त झाल्या होत्या आणि त्या लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. किमान 5 किंवा 11 पिवळ्या कवड्या आणून त्या होळीच्या पूजेत ठेवा. त्यानंतर त्या पिवळ्या कापडात बांधून आपल्या धनसंचय करण्याच्या जागी ठेवा. यामुळे 'कुबेराचा' आशीर्वाद मिळतो आणि अनावश्यक खर्च थांबतात.

7/7
होळीची पवित्र राख: होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी होळीची राख घरी आणणे हा जुना पारंपरिक उपाय आहे. ही राख घरात शिंपडल्याने किंवा तिजोरीत ठेवल्याने वर्षभर गरिबी जवळ येत नाही आणि नजरदोषापासून संरक्षण मिळते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement