advertisement

दूध प्यायला आणि 'मर्दानगी' गमावून बसला! प्रायव्हेट पार्ट घेऊन पोहोचला रुग्णालयात, घडलं काय?

Last Updated:
सामान्यपणे लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही पुरुषांना दूध पिताना पाहिलं असेल जेणेकरून शरीरात ताकद येईल. पण याच दुधामुळे एका पुरुषाने मात्र त्याची मर्दानगी गमावली आहे. त्याच्यासोबत भयंकर घडलं आहे.
1/5
उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातील विशरजीत आणि बिहारच्या कटिहारची अमिना खातू दोघं गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड. 2 वर्षांपासून त्यांचं रिलेशन. नॉर्थ दिल्लीतील वझिराबादमध्ये ते दोघंही एकत्र राहत होते.

2/5
एके दिवशी अमिनाने विशरजीतला दूध दिलं. या दुधात तिने बेशुद्ध करणारं औषधं मिसळलं होतं. ज्यामुळे दूध पिताच तो बेशुद्ध झाला त्याचवेळी त्याच्या अमिनाने नको तोच कांड केला. तिने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकला.

3/5
विशरजीत शुद्धीवर आला तेव्हा आपला कापलेला प्रायव्हेट पार्ट पाहून तो घाबरला. त्याने हिंमत केली आणि प्रायव्हेट पार्ट घेऊन तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. सुरुवातीला तो हिंदू राव हॉस्पिटलमध्ये गेला तिथून त्याला सफदरजंग हॉस्पिटलला पाठण्यात आलं.

4/5
विशरजीत सध्या रुग्णालयात आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दिल्ली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.अमिना पळाली आहे. पोलीस तिचा शोध घेत आहे.

5/5
गेल्या 2 वर्षांपासून दोघांचं रिलेशन होतं. पण गेले काही दिवस त्यांच्यात काही कारणांमुळे भांडणं होत होती. याच भांडणातून अमिनाने हे कांड केल्याचा संशय आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक) 

इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement