advertisement

Diwali 2024: घरात दिवाळीसाठी या पटीत दिवे लावणं शुभ फळदायी! अशा ठिकाणी न चुकता लावायला हवे

Last Updated:
Diyas Niyam In Diwali: हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जाता. दिवाळीमध्ये सर्वत्र आनंद-उत्साहाचे वातावरण असते. वसुबारसपासून दिवाळीच्या सणाला उत्साहात सुरुवात होणार आहे. दरवर्षी आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला नरक चतुर्दशी उत्सव साजरा केला जातो. असे मानले जाते की, अमावस्या तिथीच्या दिवशी माता लक्ष्मी स्वतः रात्री पृथ्वीवर येते आणि घरोघरी फिरते. विविध गोष्टींसाठी परंपरेनुसार दिवाळीत दिवे लावण्याची परंपरा आहे. या दिवशी अनेकांना प्रश्न पडतो की दिवाळीत किती दिवे लावावे आणि कुठे लावायचे? दिवा लावण्याची योग्य पद्धत कोणती? ज्योतिषी पं. ऋषिकांत मिश्रा शास्त्री यांनी याबाबत दिलेली माहिती जाणून घेऊ.
1/9
ज्योतिषी ऋषिकांत मिश्रा सांगतात की, हिंदू धर्मात सणासुदीला-मंगल कार्यात नेहमी विषम 5, 7, 9, 11, 51 आणि 101 संख्येचे दिवे लावणे, शुभ मानले जाते. दिवाळीला मोहरीच्या तेलाचे दिवे लावण्याची परंपरा आहे. मान्यतेनुसार, दिवाळीला किमान 5 दिवे लावणे आवश्यक आहे. (इमेज-कॅनव्हा)

2/9
दिवाळीला शुभ आणि समृद्धीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी दिवे लावणे शुभ मानले जाते. यामध्ये पहिला दिवा घरातील देव्हाऱ्यामध्ये लावावा. यामुळे देवी लक्ष्मी आणि गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो. (इमेज-कॅनव्हा)

3/9
दिवाळीत तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते. (इमेज-कॅनव्हा)

4/9
ज्या ठिकाणी तुम्ही पैसे किंवा दागिने ठेवता त्या ठिकाणाजवळ दिवा लावणे कायमस्वरूपी संपत्ती वाढवण्यास उपयुक्त मानले जाते. (इमेज-कॅनव्हा)

5/9
घराच्या प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते. हे देवी लक्ष्मीच्या स्वागताचे प्रतीक मानले जाते. (इमेज-कॅनव्हा)

6/9
दिवाळीच्या दिवशी ज्या ठिकाणी संपूर्ण कुटुंबासाठी पिण्याचे पाणी ठेवले जाते त्या ठिकाणीही दिवा ठेवा. (इमेज-कॅनव्हा)

7/9
स्वयंपाकघरात दिवा लावणे हे घरात अन्न आणि समृद्धी आणणाऱ्या अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद मिळविण्याचे प्रतीक मानले जाते. (इमेज-कॅनव्हा)

8/9
घराच्या सर्व खिडक्या, बाल्कनी आणि दरवाजांवर दिवे लावल्याने संपूर्ण घरात प्रकाश पसरतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. (इमेज-कॅनव्हा)

9/9
घराच्या अंगणात किंवा गच्चीवर दिवा लावल्याने संपूर्ण घरावर प्रकाश येतो आणि नकारात्मक शक्ती दूर होतात. (इमेज-कॅनव्हा)(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement