Makar Sankranti Horoscope: मकर संक्रांतीलाच उजळेल 3 राशींच्या व्यक्तींचं नशीब, आयुष्यात येईल तिळगुळासारखा गोडवा!

Last Updated:
Makar Sankranti 2025 Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यमालेतील सर्व ग्रहांचा वेळोवेळी राशीप्रवेश होतो. जेव्हा सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो तेव्हा साजरी होते 'मकर संक्रांत'. यंदाच्या या सणानिमित्त 3 राशींच्या व्यक्तींचं नशीब पार उजळून निघणार आहे. सूर्याच्या कृपेनं त्यांच्यासाठी सुवर्णकाळ सुरू होणार आहे. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, जाणून घेऊया. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
1/7
सिंह : सूर्याचा मकर राशीत प्रवेश होताच या राशीच्या व्यक्तींसाठी करियरबाबत मनासारखे दिवस सुरू होतील. विशेषत: नोकरीत प्रचंड लाभ होईल. हवी तशी बदली मिळू शकते किंवा पगारवाढ होऊ शकते. 

advertisement
2/7
सिंह : प्रगतीचा काळ सुरू झाल्यानं आत्मविश्वास वाढेल, कामाच्या ठिकाणी शाबासकीची थाप मिळेल. परदेशी प्रवासाचा योग आहे. करियरसाठी हा काळ खूप लाभदायी असेल.

3/7
कर्क : या राशीच्या व्यक्तींसाठी अडचणी दूर करणारा असा हा काळ असेल. जुन्या अडचणींवर आता मार्ग निघेल. सर्व रखडलेली कामं सुरळीतपणे मार्गी लागतील. मानसिक ताण दूर होईल. 

4/7
कर्क : सिंगल असाल तर आयुष्यात प्रेमाची एंट्री होऊ शकते. लग्नासाठी उत्तम स्थळ येऊ शकतं. नोकरीच्या शोधात असाल तर मनासारखी संधी मिळू शकते.

5/7
मकर : याच राशीत सूर्याचा प्रवेश होणार आहे, त्यामुळे त्याची सर्वाधिक कृपा याच राशीच्या व्यक्तींवर होईल. त्यांचं उत्पन्न वाढेल, आर्थिक स्थिती सुधारेल. 

6/7
मकर : सूर्याच्या कृपेनं वैवाहिक जीवनात सुख येईल. करियरसाठी उत्तम काळ असेल, नवं काम सुरू करू शकता. एखाद्या जुन्या आजारावरही आराम मिळू शकतो. देवघरमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे.

7/7
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement