तब्बल 6 वर्षांनी नागपंचमीला जुळून येतील 3 दुर्मीळ योग, मग सुरू होईल 4 राशींचा सुवर्ण काळ...
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
9 ऑगस्टला नागपंचमी सण साजरा होईल. अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितलं की, तब्बल 6 वर्षांनी या सणाला यंदा सिद्धी आणि अमृत सिद्धी हे अत्यंत सुवर्ण योग जुळून येणार आहेत. त्यांच्या साथीला आहे रवी योग. याचा सर्व 12 राशींवर सकारात्मक, नकारात्मक प्रभाव पडेल. त्यातूनच 4 राशींचं नशीब अगदी सोन्यासारखं उजळेल. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
कर्क : आपल्यासाठी <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/3-rare-coincidences-on-naga-panchami-will-bring-4-zodiac-signs-luck-l18w-mhij-1225841.html">नागपंचमीपासूनचा काळ</a> सर्वोत्तम असेल. अगदी हाती घ्याल त्या कार्यात यश मिळेल. नातेसंबंध सुधारतील. थकलेले हक्काचे पैसे मिळतील, व्यापार विस्तारेल, परदेशी प्रवास होऊ शकतो, आरोग्यासंबंधित सर्व तक्रारी दूर होतील.
advertisement
सिंह : आपल्यासाठी ही <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/do-not-do-these-things-on-nag-panchami-even-by-mistake-mhpd-1222993.html">नागपंचमी</a> उत्तम असेल. नोकरीत वरिष्ठांची साथ मिळेल. मानसिक तणाव दूर होईल. कोर्टात सुरू असलेले वाद मिटतील. थकलेले पैसे परत मिळतील. दाम्पत्य जीवनात सुख येईल.
advertisement
advertisement


