6 की 7 मार्च, संकष्टी चतुर्थी कधी? अचूक तारीख, वेळ आणि पूजेची पद्धत आत्ताच करा नोट
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
फाल्गुन महिन्यातील या चतुर्थीला 'भालचंद्र संकष्टी चतुर्थी' असे म्हटले जाते. या दिवशी बाप्पाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख-समृद्धी लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या गोष्टी टाळाव्यात: संकष्टीच्या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलू नये किंवा वाद घालू नये. तसेच, उपवासाच्या अन्नात कांदा, लसूण किंवा तामसिक पदार्थांचा वापर टाळावा. केवळ सात्त्विक आहार किंवा फलाहार करावा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)







