लग्नाळूंसाठी श्रावण ठरेल लकी; शंकराची पूजा करताना हा मंत्र नक्की म्हणा…
- Published by:News18 Lokmat
- local18
Last Updated:
श्रावण महिन्याला हिंदू धर्मात मोठं धार्मिक महत्त्व आहे. या महिन्यात महादेवाचं मोठं महत्त्व असतं. श्रावणात महादेवाची पूजा केल्यानं इच्छित फळ प्राप्ती होते, असं मानलं जातं.
advertisement
ज्यांचं शंकर महादेवाच्या पूजा अर्चनासह काही विशेष खबरदारी घेतल्यास पाळल्यास त्याचा व्यक्तिगत जीवनात अनुकुल परिणा दिसून येतो. विशेषत: ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी शंकराची कशा पद्धतीनं पूजा करावी याची माहिती नागपूरचे ज्योतिषशास्त्र अभ्यासक भूषण यांनी दिली आहे.
advertisement
श्रावण महिन्यात दान धर्म, व्रतवैकल्य, चांगले कर्म, केल्यास पुण्य प्राप्त होत असते.आणि व्यक्तिगत जीवनात सर्वार्थाने उन्नती होत असते. याच काळात शिवाने अमृतमंथन केलं होते आणि स्वतः विष प्राशन करून सृष्टीवरील संकट आपल्यावर ओढावून सर्वांचे रक्षण केले होते. याच काळात पृथ्वीचा संपूर्ण भार हा महादेव तोलून धरतात असतो अशी अख्ययिका आहे.
advertisement
advertisement
advertisement
श्रावण महिना सौभाग्यवती महिलांसाठी देखील हा महिला अतिशय पवित्र मानला जातो. या दिवसांमध्ये हिरव्या बांगड्या हातात घातल्याने सुख शांती समृद्धी आणि निरोगी आयुष्य प्राप्त होत असते. ज्यांना शनि देवाचा त्रास असेल त्यांनी या श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीवर शमीपत्र आणि कच्च दूध अर्पण करून महादेवाची पूजा अर्चना करावी. हे केल्याने शनि देवाचा त्रास होणार नाही.
advertisement
advertisement