spirituality vs Fact : भूत दिसतं म्हणून रात्रीचे रडतात कुत्रे? समोर आलं खरं कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधीकधी रात्रीच्या वेळी किंवा पहाटे कुत्रे मोठ्याने ओरडताना किंवा विचित्र आवाज काढताना. तुम्ही ऐकलं असेल, ज्याला लोक कुत्र्याचं रडणं असं म्हणतात आणि अनेक लोक कुत्र्याच्या रडण्याला अशूभ मानतात.
advertisement
कधीकधी रात्रीच्या वेळी किंवा पहाटे कुत्रे मोठ्याने ओरडताना किंवा विचित्र आवाज काढताना. तुम्ही ऐकलं असेल, ज्याला लोक कुत्र्याचं रडणं असं म्हणतात आणि अनेक लोक कुत्र्याच्या रडण्याला अशूभ मानतात.कुत्रे रडतात म्हणजे काहीतरी वाईट होणार आहे किंवा कुत्र्यांना भूत दिसतं असा देखील अनेकांचा समज आहे. अशावेळी काय खरं आणि काय खोटं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
advertisement
advertisement
advertisement
पण कुत्र्याच्या भुंकण्यामागचे वेगवेगळी कारणं असू शकतात एक कारण असे मानले जाते की ते रात्रीच्या वेळी काही अप्रिय घटना घडत असतात, जे कुत्रे पाहातात आणि रडतात. याशिवाय घरातील पाळीव कुत्रा रडायला लागला किंवा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले किंवा खाणे पिणे बंद झाले तर याचा अर्थ असाही होतो की घरावर संकट येणार आहे. पण यामागे खरं कारण काय?
advertisement
advertisement
advertisement







