advertisement

सावधान! डाइनिंग टेबलवर चुकूनही ठेवू नका 'या' वस्तू, अन्यथा होतील गंभीर परिणाम

Last Updated:
वास्तुशास्त्रानुसार घराचा प्रत्येक कोपरा हा ऊर्जेशी जोडलेला असतो. डायनिंग टेबल ही अशी जागा आहे जिथे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवण करतात आणि एकमेकांशी संवाद साधतात. या जागेवरूनच घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा पसरते.
1/7
वास्तुशास्त्रानुसार घराचा प्रत्येक कोपरा हा ऊर्जेशी जोडलेला असतो. डायनिंग टेबल ही अशी जागा आहे जिथे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवण करतात आणि एकमेकांशी संवाद साधतात. या जागेवरूनच घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा पसरते. जर डायनिंग टेबलवर चुकीच्या गोष्टी ठेवल्या गेल्या, तर त्याचा परिणाम केवळ आरोग्यावरच नाही, तर घरातील सुख-शांती आणि आर्थिक स्थितीवरही होतो.

2/7
औषधे ठेवणे टाळा: अनेकदा जेवणानंतर औषध घेण्याचे लक्षात राहावे म्हणून लोक डायनिंग टेबलवरच औषधे ठेवतात. पण वास्तूशास्त्रानुसार, जेवणाच्या जागी औषधे ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे घरात आजारपण वाढते आणि घरातील सदस्यांच्या मनात नेहमी आजारांचेच विचार घोळत राहतात.

3/7
रिकामी किंवा तुटलेली भांडी: डायनिंग टेबलवर कधीही रिकामी भांडी किंवा तुटलेली, तडे गेलेली भांडी ठेवू नका. तुटलेली भांडी नकारात्मकता आकर्षित करतात आणि यामुळे अन्नाचा अपमान होतो असे मानले जाते. टेबलवर नेहमी अन्नाने भरलेली पात्रे किंवा पाण्याचा भरलेला तांब्या असणे शुभ मानले जाते.

4/7
औषधांच्या बाटल्या आणि कचरा: जेवण झाल्यावर टेबलवर खरकटी भांडी किंवा अन्नाचे कण जास्त वेळ पडू देऊ नका. तसेच, अनावश्यक कागद, रद्दी किंवा कचरा टेबलवर साचवून ठेवू नका. अस्वच्छतेमुळे राहूचा दोष निर्माण होतो आणि घरातील अन्नाच्या बरकतीवर परिणाम होतो.

5/7
घराच्या चाव्या: बाहेरून आल्यावर अनेक जण सवयीने आपल्या खिशातील किंवा गाडीच्या चाव्या डायनिंग टेबलवर टाकतात. वास्तू नुसार, चाव्या या धातूच्या असतात आणि त्या बाहेरची ऊर्जा घेऊन येतात. त्या टेबलवर ठेवल्याने घरातील आर्थिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात. चाव्यांसाठी नेहमी स्वतंत्र 'की-होल्डर' वापरावा.

6/7
कृत्रिम किंवा प्लास्टिकची फळे: सजावटीसाठी अनेक घरांमध्ये डायनिंग टेबलवर प्लास्टिकची किंवा कृत्रिम फळे ठेवली जातात. वास्तूशास्त्रानुसार, अशा निर्जीव गोष्टींमुळे घरात खोटेपणा आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. त्याऐवजी नेहमी ताजी आणि नैसर्गिक फळे ठेवावीत, ज्यामुळे घरामध्ये उत्साह आणि चैतन्य टिकून राहते.

7/7
मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स: आजकाल जेवताना मोबाईल किंवा लॅपटॉप वापरण्याची पद्धत वाढली आहे. हे गॅझेट्स केवळ आरोग्यासाठीच घातक नाहीत, तर ते कुटुंबातील संवादात अडथळा निर्माण करतात. वास्तू नुसार, जेवताना पूर्ण लक्ष अन्नावर असावे, अन्यथा अन्नातून मिळणारी ऊर्जा सकारात्मक राहत नाही. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement