Yogiraj Shankar Maharaj : कोण होते शंकर महाराज? ज्यांना आवडायचा सिगारेटचा धूर
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
Yogiraj Shankar Maharaj : सिगरेटच्या धूराने प्रसन्न होणाऱ्या शंकर महाराज्यांच्या फोटो समोर लोक आगरबत्ती न लावता सिगरेट पेटवतात. भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील भाषा महाराजांना येत होत्या व त्या भाषिक व्यक्तीबरोबर ते त्याच्याच भाषेत संवाद साधत होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
महाराजांचा आवडता आकडा तेरा होता. महाराजांच्या जन्माबाबत दंतकथा असल्या तरी महाराजांचा जन्म 13 तारखेला झाल्याचं सांगतात.
advertisement
advertisement