advertisement

IND vs PAK : पाकिस्तानविरुद्ध अभिषेक खेळणार की नाही? सूर्याने पाकिस्तानला खुश केलं, पण वरूण सांगितली 'अंदर की बात'

Last Updated:
Abhishek Sharma Play Against Pakistan : अभिषेक शर्मा सध्या आजारी आहे. युएसएविरुद्धच्या मॅचमध्ये तो गोल्डन डक झाला होता. त्यानंतर तो आजारी पडला अन् त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यामुळे तो नामीबियाविरुद्ध खेळू शकला नाही.
1/5
 भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना येत्या रविवारी खेळवला जाणार आहे. अशातच आता पाकिस्तानला सर्वात जास्त भीती कोणत्या खेळाडूची असेल तर ती म्हणजे अभिषेक शर्मा याची...

2/5
अभिषेक शर्मा सध्या आजारी आहे. युएसएविरुद्धच्या मॅचमध्ये तो गोल्डन डक झाला होता. त्यानंतर तो आजारी पडला अन् त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यामुळे तो नामीबियाविरुद्ध खेळू शकला नाही.

3/5
अशातच आता अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? असा सवाल विचारला जातोय. पाकिस्तानच्या प्रिमियम बॉलर्सला धडकी भरली होती. पण सूर्याने एक ट्विस्ट आणला.

4/5
अभिषेक अजूनही बरा नाही. तो आजची मॅच आणि पुढील सामना खेळू शकणार नाही, असं म्हणत सूर्यकुमार पाकिस्तानला आंधळी बॉल टाकला पण अभिषेक खेळणार असल्याची माहिती वरूण चक्रवर्तीने दिलीये.

5/5
दरम्यान, मला वाटतं की, अभिषेक पाकिस्तानविरुद्धची मॅच खेळेल. मला खूप काही माहिती नाही. पण मी जसं मी त्याच्यासोबत बोललो मला वाटतंय की बरा झाला आणि त्याने बॅटिंगमध्ये काही सराव देखील केला आहे, असं वरूण चक्रवर्ती म्हणाला.

8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement