advertisement

दगडी चाळीत बालपण, ब्लॅकची तिकिटं विकून भरली शाळेची फी; BBM 6 चा मास्टर माइंड विशालची Inside Story

Last Updated:
Vishal Kotian : Bigg Boss Marathi 6 चा मास्टर माइंड विशाल कोटियनचं बालपण मुंबईच्या दगडी चाळीत गेलं आहे. त्याच्या आयुष्याची इनसाइड स्टोरी फार कमी लोकाना माहिती आहे.
1/7
टीव्ही अभिनेता विशाल कोटियन सध्या बिग बॉस मराठी 6 मध्ये आहे. विशाल त्याच्या घरातील गेम प्लॅनमुळे चर्चेत आहे. घरात विशालने त्याची टोळी बनवली असून तो सध्या घरातील मास्टर माइंड असल्याचं दिसतंय. बिस बॉसचा हा मास्टर माइंड कधी काळी पैशांसाठी पेपर आणि दूध टाकायची काम करायचा.

2/7
विशाल कोटियन एका गरीब कुटुंबातून आला आहे. सिनेमाची तिकिटं ब्लॅकने विकून विशाल त्याच्या शाळेची फी भरायचा. विशाल कोटियनने अकबर बिरबल या मालिकेत काम केलं होतं. त्यात त्याने बिरबलची भूमिका साकारली होती. आजही त्याला त्या पात्रासाठी ओळखलं जातं.  

3/7
एका मुलाखतीत बोलताना विशाल कोटियनने त्याच्या बालपणाबद्दल आणि संघर्षाबद्दल सांगितलं होतं. विशाल म्हणाला,
एका मुलाखतीत बोलताना विशाल कोटियनने त्याच्या बालपणाबद्दल आणि संघर्षाबद्दल सांगितलं होतं. विशाल म्हणाला, "मी खूप सामान्य पार्श्वभूमीतून आलो आहे. मी अशा ठिकाणाहून आलो आहे जिथे गुंडही असतात. माझा जन्म मुंबईतील दगडी चाळ, काळाचौकी आणि लालबाग येथे झाला."
advertisement
4/7
 "माझा जन्म एका अतिशय गरीब कुटुंबात झाला. मला अजूनही आठवते की मी एका लहान घरात राहत होतोय जिथे माझी आई भात शिजवायची मला आणि माझ्या वडिलांना ते द्यायची आणि स्वतः फक्त भाताचं पाणी प्यायची."

5/7
 "मी उदरनिर्वाहासाठी लोकांच्या घरी पेपर आणि दुधाच्या बाटल्या विकायचो. मी सर्व प्रकारची कामे केली आहेत", असंही विशालने सांगितलं होतं.

6/7
बिग बॉस मराठी 6 मध्ये येण्याआधी विशाल बिग बॉस 15 मध्येही सहभागी झाला होता. विशाल एक स्ट्राँग प्लेअर म्हणून तिथे खेळला होता. मराठी बिग बॉसमध्येही विशाल उत्तम खेळताना दिसतोय. 

7/7
विशाल कोटियन हा प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. तो जीम करतो. त्याची सिक्स पॅक बॉडी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते. त्याच्या त्याचा फिटनेस त्याचं आयुष्य आहे. तो तरुण असल्यापासूनच त्याच्या फिटनेसवर लक्ष देत आला आहे.  वयाच्या नवव्या वर्षापासून तो कराटे शिकतोय. तो दररोज 16 तासांचं इंटरमिटेट फास्टिंगही करतो. 

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement