advertisement

IND vs SA : आफ्रिकेचा माईंडगेम, मॅचच्या 24 तासाआधी टीम इंडियाची दाबली दुखरी नस

Last Updated:
भारत आणि साऊथ आफ्रिका सामन्याला 24 तासाचा कालावधी उरला असतान साऊथ आफ्रिकेने माइंड गेम खेळायला सूरूवात केली आहे.
1/7
टी20 वर्ल्ड कपच्या सूपर 8 मध्ये उद्या रविवारी 22 फेब्रुवारी 2026 ला भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सामना पार पडणार आहे.हा सामना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवणार आहे.

2/7
या सामन्यासाठी दोन्ही संघ मैदानात कसून सराव करताय. उद्या त्यांच्यात लढत आहे. या लढतीसाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

3/7
असे असताना सामन्याला 24 तासाचा कालावधी उरला असतान साऊथ आफ्रिकेने माइंड गेम खेळायला सूरूवात केली आहे.

4/7
साऊथ आफ्रिकेचे कोच शुक्री कॉनराड यांनी सराव सत्रादरम्यान माध्यमांशी संवाद साधला होता. या दरम्यान बोलताना त्यांनी यजमान भारतावर दबाव असल्याचे विधान केले आहे.

5/7
 "दोन्ही संघ दबावाखाली आहेत, परंतु गतविजेते म्हणून भारताला अधिक दबाव जाणवेल. दक्षिण आफ्रिका दबाव स्वीकारेल आणि त्याचा फायदा घेईल, त्या दबावाने दबून जाण्याऐवजी," असे शुक्री कॉनराड म्हणाले आहेत.

6/7
 "भारतीय संघावर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दबाव असेल. आशा आहे की, आपण त्यांना उघड करू शकू आणि त्या दबावाखाली त्यांना कमकुवत बनवू शकू,असे देखील कॉनराड यांनी सांगितले.

7/7
दरम्यान आता आफ्रिकेच्या या माईंड गेमचा भारतावर किती परिणाम होतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement