advertisement

IND vs WI : स्टेडियमवर वंदे मातरम लागलं अन् कॅप्टनकडून संजूला 'हॅट्स ऑफ', सेमीफायनलचं तिकीट मिळताच सूर्यकुमारने मन जिंकलं!

Last Updated:
Suryakumar Yadav bowing down to Sanju Samson : टीम इंडियासमोर वेस्ट इंडिजने 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना संजू सॅमसनच्या वादळी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 19.2 ओव्हरमध्येच विजय मिळवला.
1/7
तगड्या वेस्ट इंडिजचा पराभव करून टीम इंडियाने दणक्यात सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आहे. वर्च्युल क्वार्टर फायनल सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पाच विकेट्सने पराभव केलाय.

2/7
टीम इंडियासमोर वेस्ट इंडिजने 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना संजू सॅमसनच्या वादळी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 19.2 ओव्हरमध्येच विजय मिळवला.

3/7
सलामीवीर म्हणून संघात जागा मिळवणाऱ्या संजू सॅमसनने त्याच्या क्रिकेट करियरमधील सर्वोत्तम खेळी केली अन् 50 बॉलमध्ये 97 धावा कुटल्या. यामध्ये त्याने 12 फोर अन् 4 सिक्स मारले.

4/7
संजूच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवलाय. एकीकडे विकेट्स जात असताना संजूने मैदानात पाय रोवले अन् फटकेबाजी सुरू ठेवली. त्याला दुसऱ्या एन्डवरून साथ मिळत नव्हती.

5/7
पण संजू डगमगला नाही. त्याने टीम इंडियाला विजय मिळवून द्यायचा वसा उचलला होता. त्याने अखेरपर्यंत झुंज दिली अन् 97 धावांनी आक्रमक इनिंग खेळत टीम इंडियाला सेमीफायनलचं तिकीट मिळून दिलं.

6/7
मॅच संपल्यानंतर मात्र संजूला खास गिफ्ट मिळालं. कॅप्टन सूर्यकुमार यादवने स्वत:च्या डोक्यावरची टोपी काढून संजूला हॅट्स ऑफ दिलं. त्यावेळी मैदानात वंदे मातरम वाजवलं जात होतं.

7/7
दरम्यान, स्टेडियममध्ये सुरू असलेलं वंदे मातरम आणि सूर्याने दिलेला हॅट्स ऑफचा क्षण अंगावर काटा आणणारा होता. हा क्षण पाहून अनेकांच्या अंगात उत्साह संचारला होता.

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement