advertisement

Cricket : सिनेमापेक्षा कमी नाही मुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूची लव्हस्टोरी, शेजारणीलाच केलं होत डेट

Last Updated:
लोकप्रिय क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना फार रस असतो. अशातच आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा स्टार स्पिनर गोलंदाज पियुष चावला याची लव्हस्टोरी देखील फारच रंजक आहे. मैदानात मोठमोठ्या क्रिकेटर्सना क्लिम बोल्ड करणारा पियूष हा आपल्या शेजारणीच्या प्रेमात क्लिम बोल्ड झाला. गोलंदाज पियुष चावला याची लव्हस्टोरी जाणून घेऊयात.
1/6
पियूष चावलाच्या पत्नीचे नाव अनुभूती चौधरी असून ती पियूषच्या घराजवळ राहत होती. जवळ राहत असल्याने दररोज एकमेकांच्या भेटीगाठी होत होत्या. हळूहळू दोघांमध्ये एकमेकांविषयी प्रेम निर्माण झाले.

2/6
24 डिसेंबर 1988 रोजी उत्तर प्रदेशात पियूष चावलाचा जन्म झाला. मुरादाबाद येथील पियूषच्या घराजवळ अनुभूती चौधरीचे घर होते. 29 नोव्हेंबर 2013 रोजी पीयूषने अनुभूतीशी विवाह केला.

3/6
अनुभूती ही एमबीए ग्रॅज्युएट असून ती लग्नाच्यावेळी एका कंपनीमध्ये एचआर म्हणून काम करत होती. पियूष चावला आणि अनुभूती या दोघांनी एकमेकांना 2 वर्ष डेट केले होते. पियूषने अनुभूतीला दोन वर्ष डेट केल्यावर तिच्याशी विवाह केला.

4/6
लग्नाच्या चार वर्षांनी पियूषच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. पियूषच्या घरी 25 मार्च 2017 रोजी मुलाचा जन्म झाला ज्याचं नाव त्यांनी 'अद्विक' ठेवलं आहे. पियूष अनेकदा आपल्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो.

5/6
पियूषने टीम इंडियासाठी त्याचा पदार्पण सामना हा मोहाली येथे खेळला होता. त्याने 3 टेस्ट सामन्यात 7, 25 वनडे सामन्यात 32 आणि 7  टी 20 मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करून 4 विकेट्स आपल्या नावे केल्या. पियूषने टीम इंडियासाठी त्याचा शेवटचा सामना हा 2012 रोजी मुंबईमध्ये खेळला होता.

6/6
आयपीएलमध्ये पियूष चावलाने 183 सामने खेळले असून त्यात 181 विकेट्स घेण्यात त्याला यश आले आहे. तर फलंदाजी करताना त्याने 609 धावा केल्या आहेत.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement