advertisement

IPL 2026 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएल फ्रँचायझींना लावला 4425,00,000 रुपयांचा चुना! पाहा 4 खेळाडू कोण?

Last Updated:
IPL 2026 Australian Players Cost IPL Franchises : आयपीएल 2026 च्या आधी ऑस्ट्रेलियाच्या 4 खेळाडूंनी मिळून आयपीएलच्या फ्रँचायझींना तब्बल 4425,00,000 रुपयांचा म्हणजेच 44.25 कोटींचा चुना लावला आहे.
1/7
आयपीएल 2026 ला सुरुवात होण्यासाठी आता फक्त काही अवधी बाकी आहे. येत्या 10 दिवसात आयपीएलला सुरूवात होईल. अशातच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी फ्रँचायझींना धोका दिलाय.

2/7
आयपीएल 2026 च्या आधी ऑस्ट्रेलियाच्या 4 खेळाडूंनी मिळून आयपीएलच्या फ्रँचायझींना तब्बल 4425,00,000 रुपयांचा म्हणजेच 44.25 कोटींचा चुना लावला आहे.

3/7
ऑस्ट्रेलियाच्या चार खेळाडूंमध्ये मिचेल स्टार्कचा देखील समावेश आहे. मिचेल स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने 11.75 कोटींमध्ये खरेदी केलं होतं. त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती.

4/7
यामध्ये मिचेल स्टार्कसह पॅट कमिन्सचं देखील नाव आहे. पॅट कमिन्सला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद 18 कोटी खर्च करते. आता हेच 18 कोटी पाण्यात जाणार आहेत.

5/7
तसेच आरसीबीच्या स्टार खेळाडूने देखील फ्रँचायझीला गोलीगत धोका दिला. जॉश हेझलवूडला आरसीबीने 12.50 कोटी रुपये मोजले होते. पण आता त्याने सुरूवातीचे सामने न खेळण्याचा निर्णय घेतलाय. तसेच आरसीबीच्या स्टार खेळाडूने देखील फ्रँचायझीला गोलीगत धोका दिला. जॉश हेझलवूडला आरसीबीने 12.50 कोटी रुपये मोजले होते. पण आता त्याने सुरूवातीचे सामने न खेळण्याचा निर्णय घेतलाय.
तसेच आरसीबीच्या स्टार खेळाडूने देखील फ्रँचायझीला गोलीगत धोका दिला. जॉश हेझलवूडला आरसीबीने 12.50 कोटी रुपये मोजले होते. पण आता त्याने सुरूवातीचे सामने न खेळण्याचा निर्णय घेतलाय.
advertisement
6/7
तसेच आरसीबी पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्जला देखील धोका मिळालाय. चेन्नई दोन कोटीत खरेदी केला ऑस्ट्रेलियाचा बॉलर नेथन इलिस याने देखील आयपीएलच्या आधीच नाक मुरडलं आहे.

7/7
दरम्यान, ऑस्ट्रेलियन खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा धोका पत्कारायचा नाहीये. आगामी 2027 च्या वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया तयारी करत आहे. तसेच त्यांना 21 टेस्ट मॅच देखील खेळायच्या आहेत.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement