advertisement

IPL 2026 : काय सांगता! 95 लाखाच्या प्लेयरसाठी DC ने संजू सॅमसनला सोडलं! आता 200 च्या स्ट्राईक रेटने गाजवतोय आयपीएल

Last Updated:
Delhi Capitals bet on Rizvi over Samson : राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू संजू सॅमसन दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होण्याच्या अगदी जवळ होता. मात्र, एका अटीमुळे ही बोलणी फिस्कटली.
1/7
टीम इंडियाचा बापू म्हणजेच अक्षर पटेल याच्या नेतृत्वाखाली सध्या दिल्ली कॅपिटल्सची टीम खेळत आहे. केएल राहुलसारखा सिनियर प्लेयर असताना देखील अक्षरकडे कॅप्टन्सी देण्यात आली होती. अशातच दिल्लीचा आणखी एक निर्णय सर्वांना चकीत करणारा आहे.

2/7
दिल्ली कॅपिटल्सने सलग दोन मॅचेसमध्ये कठीण परिस्थितीतून विजय मिळवून देत आपली चमक दाखवली आहे. दिल्लीसाठी विजयाचा शिल्पकार ठरला तो 95 लाखात खेळणारा प्लेयर... यानेच दिल्लीला चार पाईंट मिळवून दिलेत.

3/7
तर दुसरीकडे 18 कोटीत खरेदी केलेल्या संजू सॅमसनला चेन्नईला एकही विजय मिळवून देता आला नाही. अशातच आता दिल्ली कॅप्टिल्सने संजू सॅमसनच्या ट्रेडवेळी घेतलेला एक निर्णय गेमचेंजर ठरला आहे.

4/7
राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू संजू सॅमसन दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होण्याच्या अगदी जवळ होता. मात्र, एका अटीमुळे ही बोलणी फिस्कटली. राजस्थानने सॅमसनच्या बदल्यात ट्रिस्टन स्टब्ससोबतच आणखी एका 'अनकॅप्ड' भारतीय खेळाडूची मागणी केली होती.

5/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून 95 लाखात दिल्लीला चार पाईंट्स जिंकून देणारा समीर रिझवी आहे. राजस्थानला संजूच्या बदल्यात ट्रिस्टन स्टब्ससोबतच समीर रिझवी हवा होता, ज्याला सोडण्यास दिल्लीने स्पष्ट नकार दिला.

6/7
दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटला समीर रिझवीच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे त्यांनी सॅमसनसारख्या स्फोटक फलंदाजाचा मोह टाळून रिझवीला आपल्याकडेच ठेवणं पसंत केलं अन् त्याचा फायदा त्यांना झालेला दिसून येतोय.

7/7
दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध नाबाद 70 आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध 90 रन्सची खेळी करत या 22 वर्षीय खेळाडूने मैदानावर कमालीची कामगिरी करून दाखवलीये. त्यामुळे रिझवीचं कौतुक होताना दिसतंय.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement