Ishan Kishan : 320 च्या स्ट्राईक रेटने आला अन् तासाभरात मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड! 33 बॉलमध्ये सेंच्युरी, संजूला आलं टेन्शन

Last Updated:
Ishan kishan century in 33 balls : विजय हजारे ट्रॉफीमध्ये इशान किशन याने 7 फोर अन् 14 सिक्सच्या मदतीने 39 बॉलमध्ये 125 धावांची आक्रमक खेळी केली.
1/7
इशान किशन याने विजय हजारे ट्रॉफी 2025 च्या पहिल्याच मॅचमध्ये अवघ्या 33 बॉलमध्ये शतक ठोकून नवा इतिहास रचला आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा तो आता पहिला भारतीय खेळाडू ठरला.

advertisement
2/7
इशानने आपल्या या खेळीत अनेक सिक्स आणि फोर मारत मैदानाच्या चहुबाजूने फटकेबाजी केली. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी इशानचा हा फॉर्म अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

3/7
यापूर्वी हा खास रेकॉर्ड पंजाबच्या अनमोलप्रीत सिंह याच्या नावावर जमा होता. मात्र, इशानने आज ज्या पद्धतीने बॅटिंग केली, त्यासमोर जुने सर्व आकडे फिके पडले आहेत.

4/7
काही तासापूर्वी वैभव सूर्यवंशीने 36 बॉलमध्ये सेंच्युरी ठोकली होती. असा विक्रम रचणारा तो दुसरा भारतीय ठरला होता. मात्र काही तासातच इशान किशनने 33 बॉलमध्ये सेंच्युरी ठोकली आहे.

5/7
इशानच्या या खेळीमुळे झारखंडच्या टीमला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली. त्याने आपल्या डावात सुरुवातीपासूनच बॉल सीमापार धाडण्यावर भर दिला आणि अवघ्या काही ओव्हरमध्येच आपले शतक पूर्ण करून सर्वांना थक्क केले.

6/7
विजय हजारे ट्रॉफीमध्ये इशान किशन याने 7 फोर अन् 14 सिक्सच्या मदतीने 39 बॉलमध्ये 125 धावांची आक्रमक खेळी केली. इशान किशन याने नुकतंच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धमाका केला होता.

7/7
दरम्यान, इशान किशनच्या या धमाकेदार खेळीमुळे आता टीम इंडियामधील संजू सॅमसन याचं स्थान धोक्यात आलं आहे. त्यामुळे आता त्याचा वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Uddhav Thackeray Raj Thackeray: दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?
दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?
  • दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?

View All
advertisement