उद्धव यांचा आग्रह अन् राज ठाकरेंचं प्रेम, राजकारण ते ठाकरे कुटुंबात संजय राऊत यांना मानाचं पान

Last Updated:
मनसे आणि उबाठा शिवसेना युतीत संजय राऊत यांचा महत्त्वाचा वाटा असून, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांना मानाचं स्थान दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
1/5
मनसे आणि उबाठा शिवसेना यांच्या युतीमध्ये संजय राऊत यांचं महत्त्वही तेवढंच होतं. दसरा मेळावा असो किंवा आजची युतीची घोषणा करण्याची वेळ संजय राऊत यांना आजच्या दिवशी संजय राऊतही तितकेच महत्त्व आणि मान देण्यात आला.

advertisement
2/5
सुरुवातीला पत्रकार परिषदेसाठी देखील संजय राऊत यांना स्टेजवरच बसण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही होते. त्यांनी स्टेजवर आणखी एक खुर्चीची व्यवस्था करायला लावली. संजय राऊत पहिल्यांदा बोलले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंकडे माईक दिला. राज यांनी उद्धव ठाकरेंकडे माईक देऊन बोलण्याची विनंती केली.

3/5
खरं तर युतीच्या घोषणेबाबत सर्वात आधी संजय राऊत यांनीच संकेत दिले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी अधिकृत घोषणा केली. राज ठाकरे यांचं बोलून झाल्यावर ते स्टेजवरुन खाली गेले. तेव्हा त्यांना उद्धव ठाकरेंनी पुन्हा स्टेजवर बोलवलं.

4/5
राज ठाकरे यांनी संजय राऊत यांनाही स्टेजवर बोलवलं आणि हाताला धरून उद्धव आणि राज यांच्या मध्ये उभं केलं. या दोघांच्या मध्ये उभं राहून तिघांनी फोटो काढला. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाचा फोटो देखील संजय राऊत यांच्यासोबत काढण्यात आला.

5/5
दोन्ही भावांच्या मनोमिलनात संजय राऊत यांचा महत्त्वाचा वाटा आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना मानाचं पान दिलं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.

Uddhav Thackeray Raj Thackeray: दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?
दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?
  • दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?

View All
advertisement