IND vs WI : कुणाला कळालच नाही,बुमराहने जे केलं ते पाहून कराल सल्यूट,सिराजसाठी जीवाची बाजी

Last Updated:
वेस्ट इंडिज विरूद्धच्या पहिल्याच टेस्ट सामन्यात टीम इंडीयाच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली आहे. या गोलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर ऑल आऊट केले आहे.
1/7

advertisement
2/7
टीम इंडियाकडून  मोहम्मद सिराजने सर्वांधिक 4 विकेट घेतल्या आहेत. तर जसप्रीत बुमराहने 3, कुलदीप यादवने 2 आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

3/7
भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजला या सामन्यात विकेटचा पंजा उडवण्याची संधी होती. यासाठी त्याचा सहकारी जसप्रीत बुमराह देखील मैदानात मेहनत घेत होता.

4/7
खरं तर वेस्ट इंडिज विरूद्ध गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने 27 व्या ओव्हरआधीच 4 विकेट घेतल्या होत्या. यावेळी  वेस्ट इंडिजची अवस्था 109 धावांवर 6 विकेट अशी होती.

5/7
इथून पुढे टीम इंडियाला आणखी 4 विकेट काढायच्या होत्या. त्यामुळे सिराज आरामात एक विकेट काढून विकेटचा पंजा उडवेल असे वाटत होते. पण तसेच घडलेच नाही.

6/7
वेस्ट इंडिजचा 9 वा विकेट पडला तरी सिराज एक महत्वपुर्ण विकेट मिळाली. शेवटी उरलेली एक विकेट सिराजला मिळवून देण्यासाठी मग बुमराहने पुढाकार घेतला होता.

7/7
बुमराहने 40 वी ओव्हर टाकताना जाणून बूजून बॉल बाहेर टाकले. जेणेकरून त्याची ओव्हर लवकर संपेल आणि जसप्रीत सिराजला गोलंदाजी मिळताच तो आपल्या 5 विकेट काढू शकेल. पण बुमराहने प्रयत्न केला पण ती विकेट कुलदीप यादवला मिळाली.त्यामुळे सिराजचं 5 विकेट घेण्याच स्वप्न भंगलं.

अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा, पण..., शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

View All
advertisement