Cooker : फक्त डाळ, भात, भाजी शिजवण्यासाठी नाही; कुकरचे आणखी 5 उपयोग, अनेकांना माहितीच नाहीत

Last Updated:
Cooker Use : सामान्यपणे कुकर म्हणजे भातासाठी. ज्यात शक्यतो बहुतेक लोक भात बनवतात. आता काही लोक यात भाजी आणि डाळही बनवतात. पण कुकरचे याशिवाय आणखी काही वापर आहेत, ज्याबाबत मास्टर शेफने माहिती दिली आहे.
1/7
कुकर म्हणजे सामान्यपणे बहुतेक लोक तो भात शिजवण्यासाठी वापरतात. याशिवाय कुकरमध्ये डाळ आणि भाजीही बनवली जाते. पण कुकर फक्त डाळ, भात, भाजी शिजवण्यापुरता मर्यादित नाही. याचे आणखी 5 उपयोग आहेत, जे अनेकांना माहिती नाहीत.

advertisement
2/7
कुकरचा तुम्ही तंदूर म्हणून वापर करू शकता. तंदुरी रोटी किंवा नान बनवून तळाशी पाणी लावून ती कुकरच्या तळाला चिकटवा आणि हा कुकर गॅसवर उलटा ठेवा.

3/7
कुकरच तुम्ही पॉपकॉर्न मशीन बनवू शकता. यासाठी कुकरमध्ये थोडं तेल टाका आणि त्यात मक्याचे दाणे टाकता. वर झाकण असंच ठेवा. गॅस मध्यम ते तीव्र आचेवर ठेवा. (AI Generated Image)

4/7
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुमचा कुकर चूलही आहे. तुम्ही बाटी किंवा लिट्टीही यात बनवू शकता. मीडियम हॉट प्रेशर कुकरमध्ये बाटी, लिट्टी बनवून ठेवा. वर कुकरचं झाकण असंच ठेवून द्या. मधे मधे कुकर हलवत राहा म्हणजे बाटी, लिट्टी सर्व बाजूने नीट शिजतील. (AI Generated Image)

5/7
कुकरमध्ये तुम्ही दहीही लावू शकता. कोमट दुधात थोडंसं दह्याचं विरजण लावा. कुकर थोडा फक्त गरम करून घ्या. त्याच्याभोवती कापड गुंडाळून घ्या आणि विरजण लावलेलं दुधाचं भांडं यात ठेवा. (AI Generated Image)

6/7
कुकर तुम्ही ओव्हन म्हणूनही वापरू शकता. तुम्ही यात केक तर बेक करू शकताच. पण सोबत कुकीज, खारी, बिस्किट असे कोणतेही पदार्थ बनवू शकता. कुकरच्या तळाशी एखादं भांड ठेवून त्यावर केकच्या बॅटलचं भांडं ठेवा आणि वरून झाकण असंच ठेवून द्या. (AI Generated Image)

7/7
कुकरचे हे 5 उपयोग मास्टरशेफ पंकजने सांगितले आहेत. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तुम्ही असा कुकरचा वापर आणखी कोणत्या गोष्टीसाठी करता ते तुम्हीसुद्धा आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. 

Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement